Summer Skin Care Tips – सूर्य घाम फोडतोय, त्वचेची काळजी कशी घ्यायची? वाचा सविस्तर…
Summer Skin Care Tips उन्हाळ्यात सूर्यदेव आग ओकण्याच काम अगदी चोख पार पाडत असतात. त्यामुळे तीव्र उष्णता, घाम येणे आणि सूर्यप्रकाशामुळे त्वचेवर सुद्धा त्याचा गंभीर परिणाम होतो. बऱ्याचदा त्वचा काळी पडण्याच्या समस्या बऱ्याच लोकांना जाणवतात. त्याचबरोबर प्रखर उष्णतेमुळे चक्कर येणे यासारख्या समस्यांचा सुद्धा नागरिकांना सामना करावा लागतो. परंतु या सर्व गोष्टींपासून वाचण्यासाठी काही गोष्टींची आपणही … Read more