Pradhan Mantri Fasal Bima Yojana योजनेमुळे शेतकऱ्यांना काय फायदा होतो? सोप्या शब्दांत समजून घ्या; गरजेचं आहे

कृषिप्रधान देशांमध्ये भारताचा समावेश केला जातो. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात एक वर्ग हा पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. विविध गोष्टींची भारतातून मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. त्याचा शेतकऱ्यांना सुद्धा चांगला फायदा होतो. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये निसर्ग वेळोवेळी शेतकऱ्यांना दगा देत असल्याच चित्र आहे. हवामानातील बदल, पूर, कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ, कीड व रोगराई या सर्व संकटांमुळे … Read more

Wai News – कुसगांव, एकसर, व्याहळी ग्रामस्थांचा लाँग मार्च; या सरकारने आमची दखल घेतलेली नाही…, आंदोलनकर्त्या महिलांना अश्रु अनावर

Wai News कुसगांव, एकसर, व्याहळी ग्रामस्थांचा लढा आता आणखी तीव्र झाला असून मुंबईच्या वेशीवर सर्व आंदोलनकर्ते पोहचले आहेत. खडी क्रशर बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा आंदोलन सुरू आहे. मंत्रालयायाच्या दिशेने निघालेला हा लाँग मार्च आता नवी मुंबईमध्ये पोहोचला आहे. सर्व ग्रामस्थ आक्रमक झाले असून वाई पासून मुंबईपर्यंत येईपर्यंत सर्वांनाच विविध अडचणींचा सामना करावा लागला, परंतु सरकारने … Read more

land law – जागा खरेदी करताना आता फसवणूक होणार नाही! जाणून घ्या आपला हक्क आणि कायदा

जमिनीचा व्यवहार करताना सर्व गोष्टींची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. बऱ्याच वेळा भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांचा गैरफायदा घेऊन जमिनीचे चुकीच्या पद्धतीने व्यवहार केले जातात. याचा शेतकऱ्यांसह खरेदी करणाऱ्याला सुद्धा चांगलाच फटका बसतो. त्यामुळे भविष्यात जमीन विकणाऱ्याला (land law) आणि खरेदी करणाऱ्याला असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. बनावट कागदपत्र दाखवून व्यवहार करणे, एकाच जमिनीची अनेकांना विक्री करणे, खरेदी … Read more

Satara News – एकमेकांना शिव्या देण्याची अनोखी परंपरा; महिलांचा उत्साह आणि ओढ्यात रंगला Boricha Bar

खंडाळा तालुक्यात नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी ‘Boricha Bar’ ही गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली प्रथा जल्लोषात साजरी करण्यात आली. तालुक्यातील बोरी व सुखेड या दोन गावांतील महिलांनी मोठ्या संख्येने यासाठी सहभाग घेतला होता. ओढ्याकाठी येऊन हातवारे करत दोन्ही गावातील महिला एकमेकींना मनोसक्त शिव्या देतात, झिम्मा खेळतात, फुगडी खेळतात आणि पारंपरिक गाणी सादर करत अगदी उत्साहात ‘बोरीचा … Read more

Lezim Dav – नाद लेझीमचा! आजोबांचा उत्साह आणि भन्नाट डान्स, पाहा हा झकास Video

Ganeshotsav 2025 आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या तयारीला सर्वजण लागले आहेत. डेकोरेशनची तयारी, मुंबई-पुणे सारख्या शहरांमध्ये ढोल-पथकांचा सराव सुरू झाला आहे. तर ग्रामीण भागांमध्ये पारंपरिक Lezim Davच्या  सरावाला सुरुवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने लेझीमवर मोठ्या प्रमाणात ठेका धरला जातो. लहाणांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण उत्साहाने लेझीम सरावात भाग घेतात. लेझीमसाठी सांगलीतील … Read more

Generative AI course – विद्यार्थ्यांपासून ते वयाच्या कोणत्याही टप्प्यावर शिकण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी; वाचा सविस्तर…

संपूर्ण जगाने आधुनिकतेची कस पकडली आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. Generative AI तंत्रज्ञानाच्या मदतीने जगातील विविध कंपन्यांनी एक क्रांतिकारी पाऊल आपापल्या क्षेत्रांमध्ये टाकलं आहे. त्यामुळे Generative Ai Course ची मागणी मागील काही वर्षांमध्ये वेगाने वाढली आहे. आपल्याला हवी तशी इमेज, म्यझिक आणि कंटेंट लिहून देण्यापर्यंत सर्व गोष्टी AI च्या मदतीने करणं … Read more

Satara News – साताऱ्याच्या पठ्ठ्याचा ‘सुवर्ण’भेद, साहिल जाधवने World University Games मध्ये पटकावला पहिला क्रमांक

World University Games मध्ये साताऱ्याच्या (Satara News) साहिल जाधवने तिरंदाजीमध्ये पुरुषांच्या कंपाऊंड वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक पटकावलं आहे. साहिल जाधवच्या सुवर्णभेदामुळे भारताचा तिरंगा जागतीक स्तरावर अभिमानाने फडकला आहे. साहिलने अंतिम फेरीमध्ये ग्रेट ब्रिटनच्या स्कॉटला याचा 149-147 अशा फराकने फराभव केला आणि सुवर्णपदक पटकावलं. साताऱ्यातील करंडी हे त्याचं मुळ गाव असून साहिलने सुवर्णपदक जिंकल्यामुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रात आनंदाचे … Read more

Wai News – वयगांवने पटकावला माझी वसुंधरा अभियान – E pledge मध्ये राज्यात प्रथम क्रमांक; बलकवडी, दह्याट आणि गोळेगाव अव्वल दहामध्ये

विविध समाज उपयोगी उपक्रम आणि निसर्गाच्या संवर्धनासाठी गेल्या काही वर्षांमध्ये वाई तालुक्यातील वयगांव गावाने उल्लेखनीय प्रगती केली आहे. गावातील प्रत्येक नागरिक गावाच्या विकासासाठी आणि निसर्गाच्या संवर्धनासाठी जबाबदारीने काम करत आहेत. याचचं फळ म्हणजे वयगांवने माझी वसुंधरा अभियान – E pledge तिमाहीच्या पहिल्या टप्प्याच्या सर्वेक्षणात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत बलकवडी, ग्रामपंचायत दह्याट आणि … Read more

Nag Panchami Story in Marathi – नागिणीच्या पिल्लांना नांगराचा फाळ लागला अन्… नागपंचमीची कथा तुम्हाला माहित आहे का?

Nag Panchami Story in Marathi हिंदू धर्मात नागपंचमी हा सर्पदेवतेची पूजा करण्याचा पवित्र दिवस आहे. हा सण श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला साजरा केला जातो. तसेच नागपंचमी साजरी करण्यामागे एक पौराणिक कथा पूर्वापार प्रचलित आहे. या कथेनुसार नागपंचमी साजरी करण्याची प्रथा सुरू झाली असं मानलं जातं.  पुराणानुसार एकदा एक शेतकरी होता. तो प्रामाणिक पणे आपली शेती … Read more

Satara Crime – काय म्हणावं या मानसिकतेला; अपहरण केलं, तोंडावर लघुशंका आणि बेदम मारहाण

Satara Crime खंडाळा तालुक्यातील शिरवळमध्ये अत्यंत भयानक घटना घडली असून एका तरुणाला अपहरण करून बेदम मारहाण करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित तरुणाचे राहत्या घरातून अपहरण करण्यात आलं त्याला विविध ठिकाणी नेत मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्या तोंडावर लघुशंका सुद्धा केली आहे. याप्रकरणी शिरवळ पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली … Read more

error: Content is protected !!