Priyansh Arya – चेन्नईची यथोचित धुलाई करणारा पंजाबचा नवा हिरो प्रियांश आर्य कोण आहे? कुठे झाला त्याचा जन्म? वाचा…
पंजाब (PBKS) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (CSK) या सामन्यात यंगस्टर Priyansh Arya ने धुवाँधार फलंदाजी करत स्टेडियमच्या प्रत्येक कोपरा पिंजून काढला. 42 चेंडूंमध्येच त्याने 9 खणखणीत षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 103 धावांची खेळी केली. त्याचबरोबर फक्त 39 चेंडूंमध्ये शतक ठोकण्याचा विक्रम सुद्धा केला. याबाबतीत भारतीय खेळाडूंच्या यादीत युसूफ पठाणच्या नंतर त्याचा नंबर आहे. प्रियांश … Read more