CNG Cars in India – ‘या’ आहेत कमी किमतीत उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम सीएनजी कार
प्रदुषणाचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड वाढले आहे. त्यातच वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे वाहनांमुळे प्रदुषणामध्ये दुप्पट वेगाने वाढ होत आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्या या मध्यमवर्गीयांच्या आवाक्या बाहेरच्या. पर्यावरणीय अडचणींवर मात करण्यासाठी कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG Cars in india) वर चालणारी गाडी भारतातील प्रत्येकासाठी फायदेशीर ठरली आहे. गाडीचा खर्च … Read more