Chess Scholarship – स्कॉलरशीप बुद्धिबळाच्या पटावरच्या हिऱ्याला घडवण्याची, क्लिक करून लगेच वाचा…

राजा, वजीर, घोडा आणि उंटांच्या चालींमागे लपलेलं आयुष्याचं कोडं जाणून घेण्याची सवय बुद्धीला तल्लक करण्यासाठी नक्कीच फायद्याची ठरते. परंतू त्यासाठी सराव आणि योग्य मार्गदर्शनाची गरजही तितकीच महत्त्वाची आहे. बुद्धिबळ (Chess Scholarship) खेळण्याची सवय खऱ्या आयुष्यात जगतानाही अनेक कठीण निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची ठरत असल्याच जाणकारांनी म्हटलं आहे. परंतू बऱ्याच वेळा बुद्धिबळ शिकण्यासाठी क्लास कुठे लावायचा इतपासून … Read more

error: Content is protected !!