Wai – स्टेटसला पाकिस्तानचा झेंडा आणि भारताविरोधी मजकूर, जांभळीच्या तरुणाला अटक; अशा प्रकरणांमध्ये काय कारवाई होते?

Wai तालुक्यातील जांभळी गावात काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक प्रकार उघड झाला. शुभम कांबळे या तरुणाने वॉट्सअॅप स्टेटसला पाकिस्तानचा झेंडा आणि भारताविरोधी मजकूर ठेवला होता. याप्रकरणी वाईतील एक तरुणाने फिर्याद दिल्यानंतर शुभमला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी तपास केला असता शुभमने मोबाईलवर वादग्रस्त स्टेटस ठेवल्यांच आढळून आलं. पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पहलगाममध्ये दहशतवादी … Read more

Honey For Teeth – मधाने दात घासण्याचे फायदे आणि तोटे; वाचा…

दैनंदिन जीवमामध्ये बरेच जण मधाचा आपल्या आहारात समावेश करतात. मधमशांच्या कष्टाच फळ असणारी मध आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा तितकीच फायद्याची आहे. परंतु तुम्ही कधी मधाने (Honey For Teeth) दात घासण्याचा विचार केला आहे का? किंवा तुम्हाला कोणी कधी मधाने दात घासण्याचा सल्ला दिला आहे का?  पहिल्यांदा तुम्हाला हे हास्यास्पद वाटू शकते. परंतु मधाने दात घासण्याचे काही … Read more

Crime Vishesh – लेक 4 महिन्यांची गर्भवती तरीही भर मांडवात बापाचा पोटच्या पोरीसह जावयावर गोळीबार; इज्जत मोठी का जीव?

सैराट (Crime Vishesh) चित्रपट तुम्ही सर्वांनीच पाहिला आहे. चित्रपट ज्या उद्देशाने प्रदर्शित केला होता, त्याचा फारसा परिणाम काही समजावर झालेला नाही. सैराट चित्रपटातील घडलेल्या घटनेप्रमाणे काही प्रकरण महाराष्ट्रात आणि भारतात घडली. आता पुन्हा एकदा असाच प्रकार जळगाव जिल्ह्यात घडला आहे. एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने स्वत:च्या चार महिन्यांच्या गर्भवती मुलीवर आणि जावयावर गोळीबार केला असून या … Read more

Crime विशेष – डोळे फोडले, कान कापले अन्… 6 वर्षांच्या मुलीवर भयंकर अत्याचार; देश हादरला

मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात देशाला सुन्न करुन ठेवणारी घटना (Crime) घडली आहे. सहा वर्षांच्या एका निष्पाप मुलींवर क्रूरपणे हल्ला करण्याता या ह्रदय पिळवून टाकणाऱ्या हल्ल्यात मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सह वर्षांच्या कोवळ्या मुलीला एवढ्या भयंकर पद्धतीने मारल्यामुळे देशभरात संतापाची लाट पसरली आहे. त्याचबरोबर लहान मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे. या ब्लॉगमध्ये या … Read more

Success Story – मुलगी झाली म्हणून कांगावा करणाऱ्यांना मिश्रा बहि‍णींनी दिलंय सडेतोड उत्तर, पहिल्याच प्रयत्नता UPSC परिक्षेत मारली बाजी

एकेकाळी मुलगी झाली म्हणून भारतातील 70 ते 80 टक्के कुटुंबांमध्ये आरडाओरडा केला जायचा. पण मुलींनी आपली प्रतिभा (Success Story) सिद्ध करत वेळोवेळी आपला डंका वाजवला आहे. भारतात सुद्धा आणि भारताबाहेर सुद्धा. आजही समाजात मुलगी झाली की त्यांचा अनादर केला जातो किंवा त्याना फेकलं जात, मारलं जात. काही प्रमाणात आजही भारताच्या काही भागांमध्ये या घटना घडत … Read more

Pahalgam Terror Attack – जेव्हा एका भाजप कार्यकर्त्याला स्थानिक मुसलमान वाचवतो; दुर्दैवाने त्याचाच भाऊ मारला गेला, वाचा…

जम्मू आणि कश्मीरमधील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ पहलगाम (Pahalgam Terror Attack) दहशतवादी हल्ल्यामुळे अक्षरश: उद्ध्वस्त झाले आहे. या शांत खोऱ्यात गोळ्यांचा बेछूट वर्षाव झाला आणि या निसर्गाची शांतता भंग पावली. 26 निष्पाप पर्यटकांचा या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. गंभीर बाब म्हणजे पर्यटकांना हिंदू कोण मुसलमान कोण, असं विचारण्यात आलं आणि हिंदू असलेल्या पर्यटकांना मारण्यात आलं. … Read more

Pahalgam Terror Attack – मटणाचा नाद अन् थोडक्यात 11 जणांचा जीव वाचला; पर्यटकांनी सांगितला तेव्हाचा थरारक अनुभव

पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला तर, अनेक जण गंभीर जखमी झाले. या हल्ल्यात अनेक जणांचा जीव सुद्धा वाचला आहे. या हल्ल्यात काही जण छोट्या छोट्या गोष्टींमुळे वाचले आहेत. या वाचलेल्या पर्यटकांमध्ये केरळमधील कोची येथील 11 जणांचा सुद्धा समावेश आहे. कश्मीरमध्ये फिरण्यासाठी आलेले हे पर्यटक पहलगामच्या दिशेने जाण्यासाठी निघाले … Read more

Success Story – पालावरचा बिरदेव अधिकारी झाला; मेंढपाळाच्या मुलान करुन दाखवलं, कागल तालुक्याचा पहिला IPS

जिद्द, चिकाटी, मेहनत, कमवा आणि शिका या योजनेचा आधार घेत कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बिरदेव सिद्धपा डोणे यांनी IPS पदाला गवसणी (Success Story) घातली आहे. दरवर्षी लाखो तरुण भारतातली सर्वात कठीण केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा देतात. परंतु काहीच विद्यार्थी यशस्वी होतात. याच यशस्वी तरुणांमध्ये आज बिरदेवच नावं अभिमानाने घेतलं जात आहे. वडील दहावी पास … Read more

Pahalgam Terror Attack – भारत अ‍ॅक्शन मोडमध्ये; पाकिस्तानला अद्दल शिकवण्यासाठी घेतले महत्त्वाचे निर्णय

जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे आता भारत सरका अ‍ॅक्शन मोडमद्ये आलं आहे. या दुर्दैवी हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. हल्ला होताच केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेते पहलगाममध्ये पोहोचले आहेत. दहशतवादी हल्ला अत्यंत भयावह स्वरुपाचा होता. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सर्वच देशांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला … Read more

Pahalgam Terror Attack – पहलगाम हल्ल्या कोणी घडवून आणला? कोणत्या दहशतवादी संघटना आजही कश्मीरमध्ये कार्यरत आहेत

जम्मू आणि कश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात निसर्गाच्या कुशीत वसलेले पहलगाम (Pahalgam Terror Attack) हे ठिकाण दहशतवादी हल्ल्यामुळे हादरून गेले आहे. या हल्ल्याचे झटके भारतासह जगभरातील देशांना बसले आहेत. पर्यटकांवर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्यामुळे देशभरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळळी आहे. पर्यटकांसाठी प्रसिद्ध असणारे हे ठिकाण एका क्षणात कुप्रसिद्ध झालं. या दहशतवादी हल्ल्यामुळे कश्मीरमधील दहशतवाद, सहभागी गट आणि … Read more