Most Dangerous Birds in the World – ‘हे’ आहेत जगातील सर्वात धोकादायक पक्षी, वाचा सविस्तर…

Most Dangerous Birds in the World जगभरात विविध जातीचे पक्षी आढळून येतात. प्रामुख्याने सौंदर्य आणि पक्षी असे वर्ण तुम्ही अनेक वेळा वाचलं असेल किंवा तसे पक्षी सुद्दा तुम्हा पाहिले असतली. अनेक पक्षांचा आवाजही तितकाच मधुर असतो. त्यामुळे अशा मधुर आवाज असणाऱ्या पक्षांच्या सानिध्यात रहायला किंवा थोडा वेळ घालयवायला सर्वांनाच आवडते. परंतु तुम्हाला माहितीये का, जगभरात … Read more

Top 10 Fruits For Eating – दररोज खाल्ली पाहिजेत अशी 10 फळं, वाचा…

Top 10 Fruits For Eating सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत माणसांची धावपळ सुरू असते. या धावपळीत जेवणाची वेळ पाळली जात नाही. अशा वेळी भुक लागल्यानंतर मिळेल ते फास्ट फूड खाण्याला प्राधान्य दिला जातं. विशेष करून वडा पाव, समोसा पाव, डोसा किंवा मिसळ पाव. या सर्व गोष्टी खिशाला परवडणाऱ्या आणि पोट भरण्यास सोईस्कर माणल्या जातात. परंतु … Read more

Most Demanding Courses In Future – विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं, ‘हे’ आहेत 2025 मध्ये सर्वाधिक मागणी असणारे कोर्सेस

Most Demanding Courses In Future ज्या प्रमाणे आज प्रत्येक क्षेत्रातील उद्योग विकसित होत आहेत, त्याच वेगाने नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांमध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. पुढील काही वर्षांमध्ये तंत्रज्ञानाच्या जोडीने कौशल्य विकसित करणाऱ्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात मागणी असणार आहे. त्यामुळे आता पासूनच तशा पद्धतीच्या कोर्सेसला प्रवेश घेऊन आपणही आपलं नाणं खणखणीत वाजवण्यासाठी सज्ज झालं पाहिजे. भविष्याचा … Read more

Importance Of Women – कुटुंबाचा आधारस्तंभ म्हणून महिलांची भुमिका, वाचा सविस्तर…

Importance Of Women कुटुंब कितीही श्रीमंत असो अथवा गरीब, महिलांची भुमिका दोन्ही ठिकाणी समान राहिली आहे. कुटुंबांना घडवण्यात, नातेसंबंधांचे संगोपन करण्यात आणि घराचे सर्व कामकाज सुरळीत सुरू आहे का नाही, हे सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका महिला वेळोवेळी बजावत आहेत. विविध भुमिकांमध्ये महिलांचा कुटुंबात वावर असतो, परंतु जबाबदारीची जाणीव ही सर्वांना समानच असते. आई, मुलगी, बहिण … Read more

What Is Financial Planning – आजच आर्थिक नियोजन करा, पण कसं? वाचा स्टेप बाय स्टेप…

आर्थिक नियोजन हा जीवनाचा एक महत्त्वाचा पैलू आहे जो व्यक्ती आणि कुटुंबांना त्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यास मदत करतो. यामध्ये आर्थिक ध्येये निश्चित करणे, बजेट तयार करणे, गुंतवणूक व्यवस्थापित करणे, निवृत्तीचे नियोजन करणे आणि अनपेक्षित खर्चाची तयारी करणे समाविष्ट आहे. तुम्ही तरुण व्यावसायिक असाल, कुटुंबातील सदस्य असाल किंवा निवृत्तीच्या जवळ येत असाल, आर्थिक नियोजन समजून … Read more

Guillain Barre Syndrome – ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’चा धोका वाढतोय, घाबरू नका पण काळजी घ्या; ही आहेत लक्षणे, वाचा सविस्तर…

Guillain Barre Syndrome महाराष्ट्रामध्ये गुलियन बॅरी सिंड्रोममुळे (GBS) सध्या आरोग्य यंत्रणा अलर्टमोडवर आली आहे. अशातच कोल्हापूरातील चंदगडमध्ये एका 60 वर्षीय व्यक्तीचा मृ्त्यू GBS मुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा काही अंशी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये GBS चे रुग्ण आढळून आले आहेत. परंतु घाबरण्याची काहीही गरज नाहीये. त्याच … Read more

Couple Places – ‘हिल स्टेशन्सची राणी’ तुम्हाला माहिती आहे का? जोडप्यांनी या ठिकाणांना भेट दिलीच पाहिजे

Couple Places पाश्चात्य संस्कृतीचा प्रेमाचा महिना उजाडला की प्रेमी युगलांना वेध लागतात, ते जोडीदारासोबत फिरण्याचे. अनेक वेळा जोडीदाराला सरप्राईज गिफ्ट देण्यासाठी प्रयत्न केले जातात. यासाठी देशातील किंवा जगातील काही शहरांचा शोध घेतला जातो. परंतु बऱ्याच वेळा नेमकं जायचं कुठे, याची माहिती मिळत नाही. व्हेलेंटाईन डे च्या निमित्ताने प्रेमी युगलांसाठी किंवा नवविवाहीत जोडप्यांसाठी भारतातील आणि जगभरातील … Read more

Dangerous Cities For Women- महिलांसाठी सर्वाधिक धोकादायक ठरतीये भारताची राजधानी, मुंबई कितव्या क्रमांकावर? वाचा सविस्तर….

Dangerous cities for women सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात चार वर्षांच्या चिमुरडीवर लैगिंक अत्याचार करुन हत्या करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रात तणावाचे वातावरण आहे. या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. दररोज महाराष्ट्रासह देशभरात बलात्कार, छेडछाड, विनयभंगाच्या अनेक घटना घडत आहेत. उत्तर प्रदेश हे राज्य या घटनांमध्ये अव्वल आहे. तर देशातील एक … Read more

Why Do We Dream – तुम्हालाही वाईट स्वप्न पडतात का? काय आहे यामगचं कारण? वाचा सविस्तर…

Why Do We Dream मानव असो अथवा प्राणी सर्वांसाठी झोप ही महत्त्वाची आहे. प्रत्येक मनुष्याला साधारण दररोज 6 ते 7 तासांची झोप आवश्यक असते. त्यामुळे बरेच जण झोपेचे वेळापत्रक तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु कामाच्या गडबड, कामाचे वेळापत्रक या सर्व गोष्टींमुळे झोपेचं गणित हमखास बिघडतच. त्यातच चांगली झोप लागल्यावर वेगवेगळी स्वप्न पडून झोपेत व्यत्यय … Read more

Best Business Courses – व्यवसाय करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी, चुका टाळायच्या असतील तर आवर्जून वाचा

Best Business Courses नोकरी करण्यापेक्षा रोजगार देणारे बना, हे वाक्य तुम्ही वारंवार विविध माध्यमांतून एकलं असेल. याच वाक्याला अनुसरुन गेल्या काही वर्षांमध्ये व्यवसाय करणाऱ्या तरुणांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काही तरुण यशस्वी होत आहेत, तर काही तरुणांच्या पदरी निराशा पडत आहे. अपुरे नियोजन, व्यवसायाची कमी समज, व्यवसाय करण्याचा अनुभव नसणे किंवा त्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक … Read more