Kalnirnay Calendar – “भिंतीवरी कालनिर्णय असावे…” कशी झाली कालनिर्णयची सुरूवात, वाचा सविस्तर…
नवीन वर्षाची चाहूल लागली की “भिंतीवरी कालनिर्णय असावे,” हे गाणं हमखास तुमच्या कानावर पडत असेल. भारतातील जवळपास प्रत्येक घरामध्ये कालनिर्णय ही दिनदर्शिका आवर्जून आणली जाते. इतर दिनदर्शिकांच्या तुलनेत कालनिर्णय या दिनदर्शिकेने कमावलेला विश्वास कैक पटीने जास्त आहे. 1973 साली एका छोट्याशा रोपट्या स्वरूपात झालेली कालनिर्णयची सुरूवात आज एका मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतरीत झाली आहे. भारतातील प्रमुख … Read more