Lord Hanuman – “अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान…”, हनुमानाची ‘ही’ रुपे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या सविस्तर…
हिंदू धर्मामध्ये प्रभु श्री रामांच्या भक्तांची संख्या अगणित आहे. रामायणामध्ये श्री हनुमानांच्या अमर्याद भक्ती, अफाट शक्ती, चंचलता आणि अतुलनीय धैर्याची ओळख साऱ्या जगाने पाहिली. प्रभु श्री रामांना मदत करण्यात हनुमानाने(Lord Hanuman) महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. असे असले ती त्यांचे महत्त्व या महाकाव्याच्या पलीकडे आहे. हनुमानाला भारतभर आणि त्याच्या पलीकडे त्यांच्या असंख्य रूपांसाठी ओळखळं जाते. तसेच्या … Read more