Indira Gandhi – भारताची आयर्न लेडी! इंदिरा गांधी यांच्या बद्दल या 10 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या सविस्तर…

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान Indira Gandhi यांची झंझावाती कारकि‍र्द साऱ्या जगाला माहित आहे. अनेक ऐतिहासिक निर्णय इंदिरा गांधींनी पंतप्रधान असताना घेतले. तसेच काही वादग्रस्त निर्णयामुळे त्या काळात त्यांच्यावर बरीच टीका सुद्धा झाली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात इंदिरा गांधी यांच्या कुटुंबाचा सहभाग होता. त्यामुळे राजकीय वारसा त्यांना घरातूनच मिळाला होता. भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांची एकूलती एक … Read more

Vijay Pawale – सांगली एक्सप्रेस! फलंदाजांचा कर्दनकाळ, डेल स्टेन ऑफ टेनिस क्रिकेट विजय पावले

सोलापूरच्या कुर्डूवाडीतून आलेला आणि God OF Tennis Cricket म्हणून प्रचलित असणारा कृष्णा सातपूते साऱ्या टेनिस विश्वाला माहित आहे. महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेले हे रत्न आज देशासह जगामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवत आहे. याच पश्चिम महाराष्ट्रातून नावारुपाला आलेलं आणखी एख रत्न म्हणजे Vijay Pawale. आपल्या तेज तर्रार गोलंदाजीने भल्याभल्या फलंदाजांची दांडी गूल करणारा विजय पावले सध्याच्या … Read more

Virat Kohli – किंग कोहलीची झंझावाती कारकीर्द, हे टॉप 10 फॅक्ट्स तुम्हाला माहित आहेत का? वाचा सविस्तर…

Virat Kohli नावाच वादळ मागील 16 ते 17 वर्षांपासून क्रिकेट विश्वात गोंगावत आहे. सचिन तेंडूलकर यांच्या नंतर आपल्या फलंदाजीची क्रिकेट विश्वाला दखल घ्यायला भाग पाडलं ते Virat Kohli याने. त्यामुळेच किंग कोहली असा उल्लेख त्याचे चाहते आवर्जून करतात. फक्त भारतातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात विराट कोहलीचा चाहता वर्ग आहे. मैदानामध्ये त्याला खेळताना पाहणं हे कित्येक … Read more

Rashmi Shukla – महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक, निवडणूक आयोगाने केली बदली; वाचा सविस्तर…

महाराष्ट्र विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. अवघ्या काही दिवसांवर मतदानाची तारीख येऊन ठेपली आहे. तत्पुर्वी प्रचारांच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे. एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. जूनी प्रकरणं खोदून काढली जात आहेत. राजकारण्यांसह विविध अधिकाऱ्यांची नावं सुद्धा चर्चेमध्ये येत आहेत. सध्या महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महसंचालक Rashmi Shukla याचं नावं चांगलंच चर्चेत … Read more

Bapu Biru Vategaonkar – आया बहि‍णींना त्रास देणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करणारा कृष्णेचा वाघ

मागील काही वर्षांमध्ये देशभरात बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या घटना कमी होण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीत. लहान लेकरं, तरुण मुली आणि वयस्कर महिला सुद्धा या नराधमांच्या कचाट्यातून सुटत नाहीयेत. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटना घडत आहेत. अशा वेळी महिलांना त्रास देणाऱ्यांना नरकाचा रस्ता दाखवणाऱ्या Bapu Biru Vategaonkar यांची हमखास आठवण येते. त्यांच्या … Read more

Anup Kumar – ‘बोनसचा बादशाह’, कॅप्टन कुल कर्णधाराची वादळी कारकीर्द, वाचा सविस्तर…

क्रिकेटचा जन्म जरी इंग्लंडमध्ये झाला असला तरी, क्रिकेटची पंढरी म्हणून भारताचा नामोल्लेख संबंध जगभरात केला जातो. मात्र, या क्रिकेटवेड्या भारतात इतरही अनेक खेळांमध्ये खेळाडूंनी आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करत आपल्या नावाचा डंका जगभरात वाजवला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये Pro Kabaddi League मुळे कबड्डी खेळणाऱ्या खेळाडूंना एक चांगले व्यासपीठ मिळाले आहे. याच व्यासपीठावर सर्वात पहिला डंका वाजवला … Read more

Gopinath Munde – महाराष्ट्राचा लोकनेता, बीड परळीकरांच्या ह्रदयातील ताईत

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅबीनेटमध्ये मंत्री, बीड परळीकरांच्या ह्रदयातील ताईत, महायुतीचे शिल्पकार स्वर्गीय Gopinath Munde यांनी महाराष्ट्राचा लोकनेता म्हणून आपला नावलौकीक संबंध देशभर निर्माण केला. मुख्यमंत्री होण्याचं त्यांच स्वप्न त्यांनी अनेकवेळा बोलून दाखवलं मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं. एका भयंकर अपघातात गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून निघणार … Read more

RR PATIL – अजित पवारांच्या वक्तव्यामुळे आर आर आबांचे नाव चर्चेत, वाचा सविस्तर…

महाराष्ट्राच्या राजकारणात काही मोजक्या नेत्यांनी आपली कारकीर्द गाजवली. त्यामुळे निवडणूक विधानसभेची असो अथवा लोकसभेची, त्यांच्या नावाची चर्चा हमखास होते. Maharashtra Assembly Election 2024 प्रचारा दरम्यान ‘आबांनी माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आर आर आबांच्या (RR PATIL) नावाची चर्चा सुरू झाली. दादांच्या या … Read more

Pramod Mahajan – देशाच्या राजकारणातील एक मोठं नाव; भावानेच केला खून, काय घडलं होतं तेव्हा?

देशाच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष सध्या केंद्रबिंदू ठरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, तर महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नेत्यांचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने आहे. तरूण वर्गात या नेत्यांची क्रेझ पहायला मिळत आहे. उत्तम वक्ता, चाणक्य, लोकनेता अशा विविध नावांनी या नेत्यांना ओळखलं … Read more

Vithal Kamat – हॉटेलमध्ये स्वत: कूक ते यशस्वी उद्योजक, मराठी माणसाचा अटकेपार झेंडा

मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही, असं म्हणणाऱ्या तिंपाट लोकांच्या तोंडावर कायमची पट्टी लावण्याच काम महाराष्ट्रातील अनेक व्यावसायिकांनी केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अशी रत्न महाराष्ट्राच्या मातीत घडली आणि घडत आहेत. देशात परदेशात आपल्या नावाचा डंका त्यांनी वाजवला. पुरुषांच्या जोडीला महिलांनी सुद्धा आघाडी घेतली. वर्तमानाचा विचार केला तर, जगभरातील अनेक देशांमध्ये मराठी माणूस प्रत्येक क्षेत्रात … Read more