Ganpatrao Deshmukh – एसटीने प्रवास करणारा एकमेव आमदार, Guinness Book of World Record मध्ये आहे नोंद

महाराष्ट्र विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी कंबर कसून प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. विधानसभा निवडणूक म्हटलं की सांगोला मतदारसंघ गाजवणाऱ्या स्वर्गीय माजी आमदार गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांची आठवण आवर्जून काढावी लागते. राजकारणाच्या आखाड्यात त्यांच्या सारखा दुसरा नेता अद्याप तरी झाला नाही आणि भविष्यात होण्याची शक्यता नाही. कारण सध्याच गल्लीच्छ आणि फोडफोडीच … Read more

Nick Vujicic biography – अपंगत्वावर मात करून करोडो लोकांना प्रेरणा देणारा अवलिया

Nick Vujicic Biography भारतासह जगभरात तरुण मुलांच्या आत्महत्येचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अभ्यास, करिअर, जॉब, ब्रेकअप, समाजाच्या अपेक्षा इत्यादी गोष्टींमुळे नैराश्यात जाणाऱ्या तरुणांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने वाढली आहे. नैराश्यातून सावरू न शकल्यामुळे आत्महत्ये सारख्या चुकीच्या मार्गाचा तरुणांकडून अवलंब केला जात आहे. शाळकरी मुले सुद्धा यामध्ये आघाडीवर आहेत. मोबाईल घेऊन दिला नाही, गेम खेळायला … Read more

क्रिकेटवेड्या भारताला BALA DEVI माहित आहे का? जाणून घ्या ‘Goal Machine’ चा संपूर्ण जीवन प्रवास

प्रोफेशनल व्यवसायिक करार करणारी पहिली भारतीय, भारतीय फुटबॉलची आदर्श, भारताची Goal Machine अशा अनेक नावांनी आपल्या नावासह देशाचा जगभरात डंका वाजवणारी BALA DEVI कोण आहे? हे बऱ्याच जणांना माहिती नाही. कारण क्रिकेटवेड्या भारतात इतर खेळांना म्हणावा तसा चाहत्यांचा पाठिंबा मिळत नाही. हॉकी, फुटबॉल सारख्या खेळांमध्ये खेळाडू आपल्या देशाचं प्रतिनिधीत्व करून देशाची मान उंचावतात. मात्र, त्यांची … Read more

Krishna Satpute – Tennis Cricket मध्ये गोंगावणारं कुर्डूवाडीच वादळ, वाचा God Of Tennis Cricket चा संघर्ष…

‘क्रिकेटचा देव’ असा शब्द उच्चारला की सर्वांच्या डोळ्या समोर Sachine Tendulkar यांचा चेहरा आल्याशिवाय राहत नाही. महाराष्ट्राचा हा हिरा जगभरात क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जातो. सचिन व्यतिरिक्त सुनील गावस्कर, झहीर खान, रोहित शर्मा आणि सध्याच्या घडीला अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाडसह अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या नावाचा डंका वाजवत आहेत. मात्र, या सर्व मात्तबर खेळाडूंच्या यादीत … Read more

Rohit Sharma Biography – बोरिवली ते Team India, यशस्वी कर्णधाराची यशस्वी कारकीर्द

हिटमॅन, मुंबईचा राजा, भारताचा कर्णधार, मुंबई इंडियन्सचा हुकूमी एक्का, षटकार किंग इ. टोपन नावांची यादी संपणार नाही. कारण रोहित (Rohit Sharma Biography) भाऊ नावाचं वादळ इथून पुढेही गोंगावत राहणार आहे. Team India ने रोहित शर्माच्या नेतृत्वात T-20 World Cup 2024 उंचावला आणि करोडो चाहत्यांचे स्वप्न पूर्ण झाले. मुंबईतील मरिन ड्राइव्हवर निळ्याशार समूद्राच्या साक्षीने सर्व खेळाडूंची … Read more

Ajay Banga – पुण्यात जन्मलेले World Bank Group चे अध्यक्ष, कोण आहेत अजय बंगा? वाचा सविस्तर…

भारत म्हणजे कर्तृत्ववान व्यक्तींचा खजीना. भारतात आढळणारी मानवरुपी मौल्यवान रत्न आज देशाच्या कानाकोपऱ्यात आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. काही दिवसांपूर्वी निधन झालेले Ratan Tata हे त्याच मौल्यवान रत्नांपैकी एक. गुगलचे प्रमुख Sunder Pichai, इंग्लंडचे माजी पंतप्रधान Rishi Sunak, अमेरिकेच्या Kamala Devi Harris, आयर्लंडचे प्रमुख Leo Varadkar इ. हे सर्व भारतीय वंशाचे शिलेदार त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये … Read more

Premchand Roychand – स्टॉक मार्केटचा बेताज बादशाह

Stock Market हा शब्द उच्चारला की हर्षद मेहता आणि राकेश झुनझुनवाला यांची नावे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ट्रेडर्सच्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाहीत. दोघांनीही स्टॉक मार्केटवर अधिराज्य गाजवत मोठ्या प्रमाणात संपत्ती कमवली. म्हणूनच त्यांचा उल्लेख आजही “Big Bull” असा केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का भारतीय शेअर बाजाराचे पहिले बिग बुल कोण होते? ज्या शेअर … Read more

Noel Tata – रतन टाटा यांचे उत्तराधिकारी, किती आहे नोएल टाटा यांची संपत्ती? वाचा सविस्तर…

रतन टाटा यांचे उत्तराधिकारी भारताच्या मुकुटातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे उद्योगपती Ratan Tata यांचे काही दिवसांपूर्वी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यामुळे टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर पडणार याची सर्वांना उत्सुकता लागून होती. अखेर निर्णय झाला आणि रतन टाटा यांचे सावत्र भाऊ 67 वर्षीय Noel Tata यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. कोण आहेत … Read more

बलात्काऱ्यांना ठोकणारे Encounter Man Of India, कोण आहेत VC Sajjanar?

हैदराबादमध्ये 27 नोव्हेंबर 2019 रोजी देशाला हादरवून सोडणारी बलात्काराची घटना घडली. नराधमाने 27 वर्षीय पशुवैद्यकीय डॉक्टरची बलात्कार करून निर्घृण हत्या केली. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. मोर्चे, आंदोलनं आणि रास्ता रोको सारख्या घटना देशभरात घडल्या, दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी सर्व स्तरातून होऊ लागली. परंतु निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना शिक्षा होण्यास ज्या प्रकारे दिरंगाई … Read more