Success Story – पालावरचा बिरदेव अधिकारी झाला; मेंढपाळाच्या मुलान करुन दाखवलं, कागल तालुक्याचा पहिला IPS
जिद्द, चिकाटी, मेहनत, कमवा आणि शिका या योजनेचा आधार घेत कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बिरदेव सिद्धपा डोणे यांनी IPS पदाला गवसणी (Success Story) घातली आहे. दरवर्षी लाखो तरुण भारतातली सर्वात कठीण केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा देतात. परंतु काहीच विद्यार्थी यशस्वी होतात. याच यशस्वी तरुणांमध्ये आज बिरदेवच नावं अभिमानाने घेतलं जात आहे. वडील दहावी पास … Read more