Jayanti Kathale – सावित्रीच्या लेकीचा संपूर्ण जगात डंका, मराठमोळ्या जयंती कठाळे यांची यशोगाथा

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवून उद्योग विश्वात आपल्या नावाचा डंका वाजवणाऱ्या Jayanti Kathale या सावित्रिच्या लेकीची यशोगाथा जाणून घेणे क्रमप्राप्त आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या जयंती या हुशार, मेहनती आणि कर्तृत्वान आहेत. महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती सातासमुद्रापार घेऊन जाण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. आजच्या घडीला त्यांच्या भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेमध्ये … Read more

Baba Vanga – कोण आहे बाबा वेन्गा? तिची भविष्यवाणी कितपत खरी ठरते? जाणून घ्या सविस्तर…

Baba Vanga या भविष्यवेत्यांनी 2025 पासून जगाच्या अंताला सुरुवात होणार असल्याचं आपल्या भविष्यवाणीमध्ये म्हटलं आहे. तसेच हीच जगाच्या अंताची सुरुवात असू शकते, असही ते म्हणाले आहेत. अनेक वेळा त्यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरलेली आहे. परंतु बऱ्याच जणांना बाबा वेन्गा यांच्या बद्दल माहित नाही.  कोण आहेत बाबा वेन्गा? काय आहे त्यांचा इतिहास? जाणून घेण्यासाठी हा विशेष … Read more

Success Story Of Falguni Nayar – इन्व्हेस्टमेंट बँकर ते यशस्वी उद्योजक, वयाच्या 50 व्या वर्षी घेतली रिस्क अन् झाली करोडोंची मालकीन

Success Story Of Falguni Nayar .भारतामध्ये कर्तृत्वान स्त्र्यियांची कमतरता नाही. एक काळ होता जेव्हा महिलांना दुय्यम वागणूक दिली जात होती. चुल आणि मुल इतकच महिलांचे आयुष्य हे मर्यादित होतं. परंतु आता काळ बदलला आहे. महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडी घेतली आहे. तसेच काही क्षेत्रांमध्ये तर पुरुषांच्या पुढे जाऊन महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. … Read more

Famous Personalities Died in 2024 – मनमोमहन सिंग, रतन टाटा यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी घेतला जगाचा निरोप

Famous Personalities Died in 2024 मनमोहन सिंग (1932-2024) भारताचे 13 वे पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे 26 डिसेंबर 2024 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. एक प्रतिष्ठित अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी, सिंग यांनी 2004 ते 2014 पर्यंत पंतप्रधान म्हणून काम केले. त्यांच्या कार्यकाळात भारताच्या अर्थव्यवस्थेला उदारीकरण करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला अर्थमंत्री, … Read more

Osamu Suzuki – मध्यमवर्गीयांचे स्वप्न साकार करणारा अवलिया हरपला

भारतामध्ये मोठ्या प्रमाणात मारूती सुझुकीच्या गाड्यांना पसंती दिली जाते. 90 च्या दशकात मारूती 800 या गाडीने जो काही धुमाकूळ घातला होता. त्याला तोड नाही. मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गीयांनी ही गाडी खरेदी करत आपले चार चाकी घेण्याचे स्वप्न साकार केले. मारुती सुझूकीच्या गाड्यांमुळे मध्यमवर्गीयांचे चार चाकीत बसण्याचे स्वप्न साकार झाले. सध्याच्या घडीला मध्यमवर्गीयांच्या सर्वाधिक पसंतीची गाडी म्हणजे … Read more

Dr. Manmohan Singh यांनी पंतप्रधान म्हणून घेतलेले काही महत्त्वपूर्ण निर्णय

भारताचे माजी पंतप्रधान Dr. Manmohan Singh यांचे 26 डिसेंबर 2024 रोजी दिल्लीतील एम्समध्ये निधन झाले. एक सच्चा राजकारणी हरपल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे. काँग्रेसचा ‘असरादर सरदार’  त्यांची ओळख आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे आर्थिक सुधारणांचा शिल्पकार हरपल्याची भावना देशभरातून व्यक्त केली जात आहे. 2004 साली देशाचे 14 वे पंतप्रधान म्हणून त्यांनी … Read more

Ravichandran Ashwin – बुद्धिबळाच्या जोरावर फिरकीच जाळं पसरणारा अष्टपैलू खेळाडू, वाचा सविस्तर

टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू Ravichandran Ashwin तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला. ‘माझ्या मुलाचा अपमान करण्यात आला, अशी भावना अश्विनचे वडील रविचंद्रन यांनी बोलून दाखवली. त्यामुळे अश्विनच्या निवृत्तीवरून अनेक अनुत्तरित प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याची उत्तरे आता अश्विनलाच माहित. परंतु अश्विनने गोलंदाजीच्या सोबत फलंदाजीच्या जोरावर अनेक वेळा टीम इंडियाला विजय मिळवून दिला … Read more

Anup Kumar – ‘बोनसचा बादशाह’, कॅप्टन कुल कर्णधाराची वादळी कारकीर्द, वाचा सविस्तर…

क्रिकेटचा जन्म जरी इंग्लंडमध्ये झाला असला तरी, क्रिकेटची पंढरी म्हणून भारताचा नामोल्लेख संबंध जगभरात केला जातो. मात्र, या क्रिकेटवेड्या भारतात इतरही अनेक खेळांमध्ये खेळाडूंनी आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करत आपल्या नावाचा डंका जगभरात वाजवला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये Pro Kabaddi League मुळे कबड्डी खेळणाऱ्या खेळाडूंना एक चांगले व्यासपीठ मिळाले आहे. याच व्यासपीठावर सर्वात पहिला डंका वाजवला … Read more

Syed Mushtaq Ali – परदेशात शतक ठोकणारे पहिले भारतीय फलंदाज, वाचा मुश्ताक अली यांची झंझावती कारकिर्द

Syed Mushtaq Ali करंडकडावर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात मुंबईच्या संघाने मोहोर उमटवली. फायनलच्या सामन्यात मध्यप्रदेशचा पराभव करत मुंबईने दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. अजिंक्य रहाणेने या करंडकामध्ये सर्वाधिक धावा करत आपला दणका धाकवून दिला. या काळात सय्यद मुश्ताक अली हे नाव वारंवार तुमच्या कानावर पडलं असेल. टीव्ही, बातम्या आणि सोशल मीडियावर सुद्धा तुम्ही नाव वाचलं किंवा ऐकलं असेल. … Read more

Aishwarya Rutuparna Pradhan – भारताच्या इतिहासातील पहिली ट्रान्सजेंडर सरकारी कर्मचारी, वाचा सविस्तर…

विविधतेने नटलेलेल्या भारतामध्ये अनेक जाती-धर्माचे लोक आपली संस्कृती आणि परंपरा जपत आपले आयुष्य जगत आहेत. पुरुषांच्या जोडीने स्त्रिया सुद्दा आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. परंतु दुनियेचा विचार केला तर जगामध्ये असे अनेक देश आहेत, त्या देशांमध्ये पुरुष आणि स्त्रियांच्या जोडीने LGBTQ+ समुहातील व्यक्ती सुद्धा आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. भारत मात्र या … Read more