Anup Kumar – ‘बोनसचा बादशाह’, कॅप्टन कुल कर्णधाराची वादळी कारकीर्द, वाचा सविस्तर…
क्रिकेटचा जन्म जरी इंग्लंडमध्ये झाला असला तरी, क्रिकेटची पंढरी म्हणून भारताचा नामोल्लेख संबंध जगभरात केला जातो. मात्र, या क्रिकेटवेड्या भारतात इतरही अनेक खेळांमध्ये खेळाडूंनी आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करत आपल्या नावाचा डंका जगभरात वाजवला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये Pro Kabaddi League मुळे कबड्डी खेळणाऱ्या खेळाडूंना एक चांगले व्यासपीठ मिळाले आहे. याच व्यासपीठावर सर्वात पहिला डंका वाजवला … Read more