Gopinath Munde – महाराष्ट्राचा लोकनेता, बीड परळीकरांच्या ह्रदयातील ताईत

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅबीनेटमध्ये मंत्री, बीड परळीकरांच्या ह्रदयातील ताईत, महायुतीचे शिल्पकार स्वर्गीय Gopinath Munde यांनी महाराष्ट्राचा लोकनेता म्हणून आपला नावलौकीक संबंध देशभर निर्माण केला. मुख्यमंत्री होण्याचं त्यांच स्वप्न त्यांनी अनेकवेळा बोलून दाखवलं मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं. एका भयंकर अपघातात गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून निघणार … Read more

RR PATIL – अजित पवारांच्या वक्तव्यामुळे आर आर आबांचे नाव चर्चेत, वाचा सविस्तर…

महाराष्ट्राच्या राजकारणात काही मोजक्या नेत्यांनी आपली कारकीर्द गाजवली. त्यामुळे निवडणूक विधानसभेची असो अथवा लोकसभेची, त्यांच्या नावाची चर्चा हमखास होते. Maharashtra Assembly Election 2024 प्रचारा दरम्यान ‘आबांनी माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आर आर आबांच्या (RR PATIL) नावाची चर्चा सुरू झाली. दादांच्या या … Read more

Krishna Satpute – Tennis Cricket मध्ये गोंगावणारं कुर्डूवाडीच वादळ, वाचा God Of Tennis Cricket चा संघर्ष…

‘क्रिकेटचा देव’ असा शब्द उच्चारला की सर्वांच्या डोळ्या समोर Sachine Tendulkar यांचा चेहरा आल्याशिवाय राहत नाही. महाराष्ट्राचा हा हिरा जगभरात क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जातो. सचिन व्यतिरिक्त सुनील गावस्कर, झहीर खान, रोहित शर्मा आणि सध्याच्या घडीला अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाडसह अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या नावाचा डंका वाजवत आहेत. मात्र, या सर्व मात्तबर खेळाडूंच्या यादीत … Read more

Rohit Sharma Biography – बोरिवली ते Team India, यशस्वी कर्णधाराची यशस्वी कारकीर्द

हिटमॅन, मुंबईचा राजा, भारताचा कर्णधार, मुंबई इंडियन्सचा हुकूमी एक्का, षटकार किंग इ. टोपन नावांची यादी संपणार नाही. कारण रोहित (Rohit Sharma Biography) भाऊ नावाचं वादळ इथून पुढेही गोंगावत राहणार आहे. Team India ने रोहित शर्माच्या नेतृत्वात T-20 World Cup 2024 उंचावला आणि करोडो चाहत्यांचे स्वप्न पूर्ण झाले. मुंबईतील मरिन ड्राइव्हवर निळ्याशार समूद्राच्या साक्षीने सर्व खेळाडूंची … Read more

Ajay Banga – पुण्यात जन्मलेले World Bank Group चे अध्यक्ष, कोण आहेत अजय बंगा? वाचा सविस्तर…

भारत म्हणजे कर्तृत्ववान व्यक्तींचा खजीना. भारतात आढळणारी मानवरुपी मौल्यवान रत्न आज देशाच्या कानाकोपऱ्यात आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. काही दिवसांपूर्वी निधन झालेले Ratan Tata हे त्याच मौल्यवान रत्नांपैकी एक. गुगलचे प्रमुख Sunder Pichai, इंग्लंडचे माजी पंतप्रधान Rishi Sunak, अमेरिकेच्या Kamala Devi Harris, आयर्लंडचे प्रमुख Leo Varadkar इ. हे सर्व भारतीय वंशाचे शिलेदार त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये … Read more

Premchand Roychand – स्टॉक मार्केटचा बेताज बादशाह

Stock Market हा शब्द उच्चारला की हर्षद मेहता आणि राकेश झुनझुनवाला यांची नावे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ट्रेडर्सच्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाहीत. दोघांनीही स्टॉक मार्केटवर अधिराज्य गाजवत मोठ्या प्रमाणात संपत्ती कमवली. म्हणूनच त्यांचा उल्लेख आजही “Big Bull” असा केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का भारतीय शेअर बाजाराचे पहिले बिग बुल कोण होते? ज्या शेअर … Read more

Noel Tata – रतन टाटा यांचे उत्तराधिकारी, किती आहे नोएल टाटा यांची संपत्ती? वाचा सविस्तर…

रतन टाटा यांचे उत्तराधिकारी भारताच्या मुकुटातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे उद्योगपती Ratan Tata यांचे काही दिवसांपूर्वी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यामुळे टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर पडणार याची सर्वांना उत्सुकता लागून होती. अखेर निर्णय झाला आणि रतन टाटा यांचे सावत्र भाऊ 67 वर्षीय Noel Tata यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. कोण आहेत … Read more