Crime Vishesh – चौथीही मुलगीच झाली, आईने गळा दाबून जीव घेतला; नवजात बालकांसाठी कायदेशीर चौकट, वाचा…

Crime Vishesh पालघर जिल्ह्यात एका निर्दयी आईने नवजात मुलीचा गळा दाबून खून केला आहे. चौथीही मुलगीच झाली म्हणून या निर्दयी आईने टोकाचं पाऊल उचललं. या घटनेमुळे महाराष्ट्रासह देश हादरून गेला आहे. एकीकडे मुली सर्व क्षेत्रामध्ये आपला डंका वाजवत आहेत, तर दुसरीकडे मुलगी झाली म्हणून आईच पोटच्या पोरीचा जीव घेत आहे.  पूनम शाह असे या निर्दयी … Read more

Scam Alert in Marathi – ‘A challan has been issued against your vehicle’ हा SMS खरा आहे की खोटा? ई-चलान स्कॅमचा विळखा; वाचा…

A challan has been issued against your vehicle हा मेसेज आला आणि धक्काच बसला. आता 1000 रुपयांना फटका बसणार हे मनाशी पक्क केलं. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत अॅप्लिकेशनमध्ये फाईनचा मेसेज चेक केला असता तिथे मात्र कोणताही मेसेज आला नव्हता. चौकशी केली असता हा मेसेज खोटा असल्याचे उघडं झालं. विशेष म्हणजे SMS द्वारे आलेल्या मेसेजमध्ये गाडीच्या फोटो … Read more

Crime Vishesh – लेक 4 महिन्यांची गर्भवती तरीही भर मांडवात बापाचा पोटच्या पोरीसह जावयावर गोळीबार; इज्जत मोठी का जीव?

सैराट (Crime Vishesh) चित्रपट तुम्ही सर्वांनीच पाहिला आहे. चित्रपट ज्या उद्देशाने प्रदर्शित केला होता, त्याचा फारसा परिणाम काही समजावर झालेला नाही. सैराट चित्रपटातील घडलेल्या घटनेप्रमाणे काही प्रकरण महाराष्ट्रात आणि भारतात घडली. आता पुन्हा एकदा असाच प्रकार जळगाव जिल्ह्यात घडला आहे. एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने स्वत:च्या चार महिन्यांच्या गर्भवती मुलीवर आणि जावयावर गोळीबार केला असून या … Read more

Crime विशेष – डोळे फोडले, कान कापले अन्… 6 वर्षांच्या मुलीवर भयंकर अत्याचार; देश हादरला

मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात देशाला सुन्न करुन ठेवणारी घटना (Crime) घडली आहे. सहा वर्षांच्या एका निष्पाप मुलींवर क्रूरपणे हल्ला करण्याता या ह्रदय पिळवून टाकणाऱ्या हल्ल्यात मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सह वर्षांच्या कोवळ्या मुलीला एवढ्या भयंकर पद्धतीने मारल्यामुळे देशभरात संतापाची लाट पसरली आहे. त्याचबरोबर लहान मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे. या ब्लॉगमध्ये या … Read more

Disha Salian Case – दिशा सालियनची हत्या झाली? आतापर्यंत काय काय घडलं, कोणाची नावं आली चर्चेत; वाचा स्टेप बाय स्टेप

Disha Salian Case दिशाचे सालियन हिच्या मृत्यूमुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा चिघळणार असल्याची शक्यता आहे. कारण दिशाचे वडील सतीश सालियन यांनी सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी एफआयआर नोंदवण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यांनी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यासह अनेक व्यक्तींना अटक करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मोठी राजकीय … Read more

Pune Bus Rape Case – विद्येचं माहेरघर महिलांसाठी असुरक्षित, बलात्कार आणि छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ; ही आकडेवारी पहाच

पुण्यातील (Pune Bus Rape Case) वर्दळीच्या आणि नेहमी प्रवाशांनी गजबजलेल्या स्वारगेट बस डेपोमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर दत्तात्रय रामदास गाडे (35) या सराईत गुन्हेगाराने शिवशाही बसमध्ये अत्याचार केला. त्याच्या या कृत्याने पुण्यासह महाराष्ट्र हादरला आहे. सदर आरोपीला पोलिसांनी शिरूर तालुक्यातील गुणाट गावातून मध्यरात्री शुक्रवारी (28 फेब्रुवारी 2025) 1.30 च्या सुमारास बेड्या ठोकल्या आहेत. या संतापजनक … Read more

Online Scam – 2025 मध्ये ‘या’ स्कॅममुळे तुम्हाला बसू शकतो लाखोंचा फटका, वेळीच सावध व्हा

Online Scam तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रगतीच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. परंतु याच तंत्रज्ञानाच्या मदतीने पैशांचा काळाबाजार सुरू झाला आहे. एक चुकीचा फोन आणि काहीच सेकंदाच तुमच्या अकाऊंटमधून पैसे लंपास होतात. तुम्ही अशा घटना बातम्यांच्या माध्यमातून वाचल्या असतील किंवा तुम्हालाही या गोष्टीचा कधी अनुभव आला असेल. गेल्या काही वर्षांमध्ये अशा घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. या … Read more

How To Avoid Tourist Scams – ‘ही’ काळजी घेतली नाही तर तुम्हालाही बसू शकतो लाखोंचा भुर्दंड, वाचा सविस्तर…

How To Avoid Tourist Scams ऐतिहासिक वास्तू, शिल्प आणि विविध पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. कुटुंबासोबत, मित्रांसोबत नियोजन केलं जातं आणि एक दिवस फिरण्यासाठी वेळ काढला जातो. बऱ्याच वेळा आपण एका राज्यातून दुसऱ्या राज्यातही फिरण्यासाठी जातो. परंतु तिथल्या काही गोष्टी आपल्याला माहित नसतात, त्यामुळे आपली कधीकधी चांगलीच तारांबळ उडते. तसेच काही वेळा स्थानिकांकडून … Read more

Honey Trap Meaning – साताऱ्यातील सेंट्रिग कामगार अडकला महिलेच्या जाळ्यात, काय आहे हनी ट्रॅप? वाचा सविस्तर…

Honey Trap Meaning व्हॉट्सअॅपवर अनोळखी महिलेशी चॅट करणे साताऱ्यातील 38 वर्षीय सेंट्रिंग कामगाराला चांगलेच महागात पडले आहे. सदर महिलेने सेट्रिंगचे काम देते अस सांगत कामगाराला आपल्या जाळ्यात ओढले. तसेच लॉजवरुन नेऊन दोघांच्या संमंतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर महिलेने काही साथीदारांच्या मदतीने कामगाराला पकडून डांबून ठेवले आणि त्याला मारहाण केली. तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल करू, … Read more

Murder Cases in India – जेसिका लाल ते बुरारी, भारताला हादरवून टाकणारे हत्याकांड

Murder Cases in India लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. सध्या भारताचा समावेश विकसनशील देशांच्या यादीमध्ये केला जातो. एकीकडे भारताचा विकास प्रगतीपथावर आहे, तर दुसरीकडे गुन्हेगारीमध्ये त्याच वेगाने वाढ होत आहे. भारातमध्ये दररोज बलात्कार, छेडछाड, चोरी, दरोडे, घाटाळे आणि खूनाच्या घटना घडत आहेत. या घटनांचा समाजावर खोलवर परिणाम होताना दिसत आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर … Read more