Pahalgam Terror Attack – भारत अॅक्शन मोडमध्ये; पाकिस्तानला अद्दल शिकवण्यासाठी घेतले महत्त्वाचे निर्णय
जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे आता भारत सरका अॅक्शन मोडमद्ये आलं आहे. या दुर्दैवी हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. हल्ला होताच केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेते पहलगाममध्ये पोहोचले आहेत. दहशतवादी हल्ला अत्यंत भयावह स्वरुपाचा होता. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सर्वच देशांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला … Read more