Steve Smith Biography – लेग स्पिनर म्हणून सुरुवात ते दिग्गज फलंदाज, काय आहे स्टीव्ह स्मिथचं पूर्ण नाव? वाचा सविस्तर…

Steve Smith Biography ऑस्ट्रेलिया दिग्गज क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताकडून पराभूत झाल्यानंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. एक उत्कृष्ट कर्णधार, दमदार खेळाडू म्हणून स्टीव्हने जगभरात आपल्या फलंदाजीची जादू दाखवली आहे. स्टीव्ह स्मिथचं खर ना आहे स्टीव्हन पीटर डेव्हेरॉक्स, जे बऱ्याच जणांना माहित नाही. कारण जगभरात स्मिथची ओळख ही स्टीव्ह स्मिथ अशीच आहे. डावखूरा फिरकीपटू … Read more

ICC Champions Trophy Winners List – 1998 ते 2017 कोणकोणते संघ ठरले आहेत चॅम्पियन, जाणून घ्या एका क्लिकवर…

ICC Champions Trophy Winners List चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा रणसंग्राम सुरू झाला पाकिस्तानात परंतु त्याचा शेवट होतोय दुबईमध्ये. भारत आणि न्यूझीलंड हे स्पर्धेतील अव्वल संघ चॅम्पियन होण्यासाठी आपापसात भिडतील. आयसीसीच्या सर्वात प्रतिष्ठीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांपैकी एक स्पर्धा म्हणजे चॅम्पिन्स ट्रॉफी होय. या स्पर्धेला मिनीवर्ल्डकप सुद्धा म्हटलं जात. दर्जेदार आठ संघ या स्पर्धेत चॅम्पियन होण्यासाठी एकमेकांना … Read more

First Indian Women – प्रत्येक क्षेत्रात पहिलं पाऊल टाकणाऱ्या भारतीय महिला, जाणून घ्या एका क्लिकवर…

First Indian Women पुरुषी वर्चस्वाला भेदून, समजाचा विरोध झुगारून जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या नावाचा डंका वाजवणाऱ्या महिला भारतात घडल्या आणि घडत आहेत. एक काळ होता जेव्हा महिलांना सामजिक बंधनाच्या बेड्यांमध्ये झकडलं जात होतं. कोणतीही गोष्ट करण्याची त्यांना अनुमती नव्हती किंवा त्यासाठी त्यांना पुरुषांची परवानगी घ्यावी लागत होती. परंतु हळुहळू बदल होत गेला, महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्यांची संख्या … Read more

Women’s Day 2025 – महाराष्ट्राच्या मातीत घडलेल्या ‘या’ महिलांचा इतिहास तुम्हाला माहितीये का? कोण होत्या पहिल्या स्त्रीवादी लेखिका? वाचा सविस्तर…

Women’s Day 2025 आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत आजच्या तरुणाईला माहित नसणाऱ्या आणि समजासाठी आपल्या आयुष्य वेचणाऱ्या महाराष्ट्रातील महिलांची माहिती करुन देणार आहोत. इतिहासाने समृद्ध असलेल्या महाराष्ट्रात महिलांनी प्रत्येक शतकामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आपली छाप पाडली आहे. त्यांच्या योगदानामुळे घडलेल्या क्रांतीची गोड फळं आज महिलांना चाखता येत आहेत. सावित्रिबाई फुले, अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ इत्यादी … Read more

Swami Samarth Temple – स्वामी समर्थांची महाराष्ट्रातील ‘ही’ मंदिरे तुम्हाला माहित आहेत का? एकदा आवर्जून भेट द्या

Swami Samarth Temple स्वामी भक्तांच्या संख्येत गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड वेगाने वाढ झाली आहे. दर गुरुवारी स्वामी समर्थांची मनोभावे पुजा केली जाते, दर्शन घेतलं जातं. त्यांच्या शिकवणी, चमत्कार आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाने लाखो भक्तांना निरंतर प्रेरणा मिळत आहे. स्वामी समर्थांची दिव्य उपस्थिती विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्रात स्वामी समर्थांनी अनेक मंदिरे आहेत. ही मंदिरे आध्यात्मिक … Read more

Benefits of Organic Farming – सेंद्रिय शेती ठरतीये वरदान, जाणून एका क्लिकवर…

Benefits of Organic Farming तंत्रज्ञानाच्या आधुनिक जगात आज सर्वच क्षेत्र विकसित झाली आहेत. आपले शेतकरी बांधव सुद्धा या तंत्रज्ञानाच्या शर्यतीमध्ये आता आघाडीवर आले आहेत. तंत्रज्ञानाची मदत घेत आणि पर्यावरणाला अनुकुल अशी शेती करण्याचा प्राधान्य दिले जात आहे. पर्यावरणाचा विचार करता सेंद्रिय शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सुद्धा गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेली पहायला मिळत आहे. परंतु आजही … Read more

Impact Of Social Media On Children – सोशल मीडियाचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम, वेळीच सावध व्हा

Impact Of Social Media On Children सोशल मीडियाचा वापर झपाट्याने वाढत आहे. ज्याच्याकडे रहायला घर नाही, अशा लोकांकडे सोशल मीडियावर झळकण्यासाठी महागातला फोन आहे. एक काळ होता जेव्हा लहान मुलांना पुस्तक वाचून आणि निसर्गाचं सानिध्य दाखवलं जायचं. लहान मुलांची पालकांना काळजी होती पण तेव्हा मोबाईल नव्हता. परंतु हल्ली लहान मुलांना जन्माल आल्या आल्या मोबाईल दाखवला … Read more

Dating Advice for Women – चांगल्या जोडिदाराच्या शोधात आहात, अशी करा योग्य व्यक्तीची निवड; जाणून घ्या सविस्तर…

Dating Advice for Women प्रेम म्हणजे सुंदर भावना, एकमेकांसाठी जगण्याची उमेद आणि सुख दु:खाचा सोबती. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये प्रेमाची भावना पायदळी तुडवण्याचे गंभीर प्रकार समाजात घडताना दिसत आहेत. प्रेमाची पोचपावती सुटकेसमध्ये मिळत आहे, दिवसाढवळ्या प्रेम करणाऱ्या व्यक्तीवर हल्ला केला जातो, हत्या केली जातीये, आत्महत्या होतायत. एकतर्फी प्रेमातून महिलांवर होणाऱ्या हत्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात … Read more

Mushroom Farming – मशरूम शेती एक नवा पर्याय, अशी करा तुमची नवीन सुरुवात; वाचा सविस्तर…

Mushroom Farming मशरूम शेतीमध्ये यशस्वी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये वाढत चालली आहे. कमी गुंतवणूक आणि कमी जागा लागत असल्यामुळे मशरूम शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे तरुण शेतकरी सुद्धा आता मशरूम शेतीच्या दिशेने वळताना दिसत आहेत. मशरूम पौष्टीक आणि औषधी गुणधर्माने समृद्ध असल्यामुळे बाजारातही त्याला मोठी मागणी आहे. परंतु बऱ्याच जणांना मशरूम शेती … Read more

Building Confidence in Kids – मुलांमध्ये आत्मविश्वास कसा निर्माण करायचा, वाचा स्टेप बाय स्टेप…

Building Confidence in Kids आत्मविश्वास हा किती महत्त्वाचा असतो, याची प्रचिती आपल्याला समाजात वावरत असताना वेळोवेळी येत असते. शाळेमध्ये, कार्यक्रमामध्ये आणि नोकरी लागल्यानंतर कंपनीमध्ये आपण जितक्या आत्मविश्वासपूर्ण वागू तितकं जास्त आपलं व्यक्तिमत्व उठून दिसतं. आजचे जग आधुनिक आहे, सोशल मीडियाचं आहे. त्यामुळे ऑन कॅमेरा सुद्धा तुम्हाला आत्मविश्वासपूर्ण संवाद साधता यायला हवा. या सर्व गोष्टी बालवयात … Read more

error: Content is protected !!