Satara News – कराड तालुक्याचे पहिले मंत्री श्याम आष्टेकर यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन
Satara News माजी आमदार आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री श्याम उर्फ जनार्दन बाळकृष्ण आष्टेकर यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. बुधवारी (08 ऑक्टोबर 2025) दुपारी पुण्यातील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मावळली. कराड तालुक्याच्या विकासात श्याम आष्टेकर यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या रुपात कराड तालुक्याला पहिलं मंत्रीपद मिळालं. त्यामुळे कराड तालुक्याच्या क्रीडा, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात … Read more