Benefits of Watermelon Seeds – कलिंगड खाऊन बिया थुंकताय, जरा थांबा हा ब्लॉग वाचा…

उन्हाळा सुरू झाला की कलिंगडाचा (Benefits of Watermelon Seeds) अस्वाद घेण्याची सर्वांनाच ओढ लागते. भर उन्हात कलिंगड खालल्यामुळे शरीराला पाणी आणि चांगले पोषक तत्वे मिळतात. त्यामुळे डॉक्टरसुद्धा कलिंगड खाण्याचा सल्ला देतात. कलिंगडसोबत कलिंगडाच्या बियाचे सुद्धा भन्नाट फायदे आहेत, याची बऱ्याच लोकांना कल्पना नाही. कलिंगड खाल्ल्यानंतर बिया थुंकण्याची सवय सर्वांनाच असते. पण तुम्ही चुक करताय,  कलिंगड … Read more

How To Identify Fake Paneer At Home – तुम्ही आजाराला आमंत्रण देताय! घरच्या घरी प्रयोग करा आणि भेसळयूक्त पनीराचा छडा लावा,

How To Identify Fake Paneer At Home पनीर खाणाऱ्यांची संघ्या जगभरात मोठ्या प्रमाणात आहेत. पनीर खाण्याचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक चांगले फायदे आहेत. त्यामुळे लहाणांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण पनीरवर तुटून पडताना दिसून येतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये पनीरची मागणी वाढली आहे. याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन मार्केटमध्ये भेसळयुक्त पनीरचा मोठा साठा दररोज निर्माण होत आहे. चांगल्या पद्धतीने … Read more

Watermelon Benefits For Skin – कलिंगड फक्त खाऊ नका चेहऱ्यालाही लावा, असा बनवा स्क्रब; वाचा…

Watermelon Benefits For Skin उन्हाळा सुरू झाला की, जिकडे तिकडे कलिंगडाची दुकानं हमखास पहायला मिळतात. शरीराला ताजेतवाने आणि हायड्रेटिंग करणाऱ्या फळांमध्ये कलिंगड पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. रसाळ गुणधर्म आणि गोड चवीमुळे कलिंगड म्हणजे खवय्यांसाठी मेजवानीच आहे. पोषक तत्वांनी समृद्ध कलिंगड चेहऱ्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. कलिंगडाचा त्वचेसाठी किती फायदा होऊ शकतो, हे अनेकांना माहित नाही. … Read more

Beauty Parlour – …तर ब्युटी पार्लर व्यवसाय बंद पडू शकतो! भविष्य, स्पर्धा आणि ट्रेंड

मागील काही वर्षांमध्ये Beauty Parlour व्यवसाय चांगलाच भरभराटीला आला आहे. विशेषत: भारतासारख्या देशांमध्ये शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये महिला मोठ्या प्रमाणात ब्युटी पार्लर व्यवसायाकडे वळल्या आहेत. भविष्यात या क्षेत्रामध्ये येणाऱ्या तरुणींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत. जसे की, २०२५ मध्ये ब्युटी पार्लर व्यवसाय अजूनही फायदेशीर आहे का? प्रशिक्षण … Read more

Mango Fruit Benefits – या उन्हाळ्यात रोज एक आंबा खा आणि आरोग्यसंपन्न व्हा, जाणून घ्या आंब्याचे जबरदस्त फायदे

“फळांचा राजा” म्हणून ओळखला जाणाऱ्या आंब्याचा (Mango Fruit Benefits) हंगाम सुरू झाला आहे. पोषक तत्वांचा पॉवरहाऊस असणारा अंबा आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. आंबा फक्त भारतातच नव्हे तर जगभरात आवडीने आणि चवीने खाल्ला जातो. त्याचबरोबर लहान मुलं सुद्धा अंब्यावर मनसोक्त ताव मारण्याची संधी सोडत नाहीत. परंतु तुम्हाला माहितीये का, रोज एक आंबा खाल्ल्यामुळे शरीराला त्याचा … Read more

How To Remove Dark Circles Under Eyes Permanently – 15 घरगुती उपाय आणि डोळ्यांखाली येणारे काळे डाग गायब, वाचा…

दैनंदिन जीवनामध्ये लॅपटॉप, मोबाईल, दिवसरात्र काम या सर्व गोष्टींमुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे (How To Remove Dark Circles Under Eyes Permanently ) निर्माण होण्याची समस्या सर्वांनाच जाणवते. त्यामुळे चेहऱ्याचा तजेलपणा कमी होतो. चेहऱ्याचा तजेलपणा कमी झाल्यामुळे विविध समस्या मानसिक आणि भावनिक समस्या निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेतला जोता. या सर्व प्रक्रियेत वेळ … Read more

5 Tips For Positive Morning – दिवसाची सुरुवात सकारात्मक करण्यासाठी “या” 5 गोष्टी रोज केल्याच पाहिजेत

5 Tips For Positive Morning दिवसाची सुरुवात प्रसन्न झाली की संपूर्ण दिवस आनंदात आणि उत्साहात जातो. हा प्रत्येकाचा अनुभव आहे. व्यक्ती शहरात राहणारा असो अथवा गावात राहणारा. प्रत्येकासाठी सकाळचे काही तास हे खूप महत्त्वाचे असतात. या ठरावीक वेळेत तुम्ही कोणत्या गोष्टींना प्राधान्य देता यावरुन तुमचा दिवस कसा जाणार हे अवलंबून असते. बऱ्याच वेळा सकाळी उठलं … Read more

Benefits Of Waking Up Early In The Morning – सकाळी लवकर उठण्याचे फायदे जाणून तुम्हीही चकीत व्हाल

Benefits Of Waking Up Early In The Morning धावपळीच्या या जगात लोकांची दिनचऱ्या आणि वेळेच गणित पूर्णपणे बदलून गेलेल आहे. बऱ्याच जणांची कामावर जाण्याची वेळ ठरलेली असते परंतु कामावरून घरी परतण्याची वेळ निश्चित नसते. या नेहमीच्या अनियमिततेमुळे जेवण आणि झोपेचं गणित पूर्णपणे बदलून जातं. अवेळी जेवण, अवेळी झोप याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. तसेच लेट … Read more

ICE Apple – असंख्य फायद्यांनी समृद्ध ताडगोळा, पचनापासून ते मेंदूचे कार्य सुधारण्यापर्यंत शरीरासाठी आहे उपयूक्त; वाचा…

ICE Apple in Marathi उन्हाळा सुरू झाला की, सर्वत्र नारळासारखच पण छोट्या आकाराच एक फळं सर्वांच लक्ष वेधून घेतं. बऱ्याच जणांना नेमका तो प्रकार काय आहे किंवा खायचं कस हेही अनेकांना माहित नाही. महाराष्ट्रात ताडगोळे या नावाने हे फळं प्रचलित आहे. भारताच्या दक्षिण आणि किनारी भागांमध्ये ताडगोळ्यांना (Tadgola Fruit ) मोठी मागणी आहे. त्याचाल Ice … Read more

Banana Peel Benefits For Face – केळीची साल फेकून मोठी चुक करताय; असा करा तिचा योग्य वापर, चेहऱ्यासाठी आहे फायदेशीर

Banana Peel Benefits For Face हिवाळा, पावसाळा अथवा उन्हाळा तिन्ही ऋतुंमध्ये चेहऱ्याची काळजी घेणं सर्वांसाठीच क्रमप्राप्त आहे. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी विविध क्रिम्स, सनस्क्रीन, फेसवॉश सारख्या घटकांचा दैनंदिन जीवनामध्ये वापर केला जातो. परंतु बऱ्याच वेळा या सर्व गोष्टींचा चेहऱ्यावर विपरित परिणाम होतो. चेहऱ्यावर पुरळ येणे, फोड्या येणे यासरख्या समस्यांना लोकांना सामना करावा लागतो. या सर्व गोष्टींना … Read more

error: Content is protected !!