Building Confidence in Kids – मुलांमध्ये आत्मविश्वास कसा निर्माण करायचा, वाचा स्टेप बाय स्टेप…

Building Confidence in Kids आत्मविश्वास हा किती महत्त्वाचा असतो, याची प्रचिती आपल्याला समाजात वावरत असताना वेळोवेळी येत असते. शाळेमध्ये, कार्यक्रमामध्ये आणि नोकरी लागल्यानंतर कंपनीमध्ये आपण जितक्या आत्मविश्वासपूर्ण वागू तितकं जास्त आपलं व्यक्तिमत्व उठून दिसतं. आजचे जग आधुनिक आहे, सोशल मीडियाचं आहे. त्यामुळे ऑन कॅमेरा सुद्धा तुम्हाला आत्मविश्वासपूर्ण संवाद साधता यायला हवा. या सर्व गोष्टी बालवयात … Read more

Monthly Budget Planner In Marathi – असं तयार करा तुमच्या महिन्याच बजेट, वाचा सविस्तर…

Monthly Budget Planner In Marathi आयुष्य सुखरुप जगण्यासाठी शांतता आणि आर्थिक सुबत्ता खूप गरजेची असते. परंतु दोन्ही गोष्टींचा एकत्रीत आनंद घेणाऱ्यांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच आहे. कारण दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी मेहनत आणि प्रचंड तपश्चर्येची गरज असते. तसेच या गोष्टी साध्य करण्यासाठी योग्य आर्थिक नियोजनाची सुद्धा तितकीच गरज असते. त्यासाठी दर महिन्याला तुम्ही तुमचे आर्थिक … Read more

Copper Utensils – डॉक्टर म्हणतायत तांब्याच्या भांड्यात पाणी प्या, पण त्याचे तोटे तुम्हाला माहित आहेत का?

शहरांसह ग्रामीण भागात आपला आणि कुटुंबाचा प्रपंच सुरळीत चालावा म्हणून लोकं दिवस रात्र मेहनत करत आहेत. त्यासाठी वेळोवेळी डॉक्टरांचा सुद्धा सल्ला घेतला जातो. वेळेवर जेवण करा, व्यायाम करा आणि तांब्याच्या भांड्यात पाणी प्या, असा सल्ला डॉक्टर देतात. बरेच जण या सर्व गोष्टी नित्य नियमाने पाळतात सुद्धा. तुम्ही सुद्धा तांब्याच्या भांड्यात पाणी पिलं असेल किंवा तुम्हालाही … Read more

Top 10 Fruits For Eating – दररोज खाल्ली पाहिजेत अशी 10 फळं, वाचा…

Top 10 Fruits For Eating सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत माणसांची धावपळ सुरू असते. या धावपळीत जेवणाची वेळ पाळली जात नाही. अशा वेळी भुक लागल्यानंतर मिळेल ते फास्ट फूड खाण्याला प्राधान्य दिला जातं. विशेष करून वडा पाव, समोसा पाव, डोसा किंवा मिसळ पाव. या सर्व गोष्टी खिशाला परवडणाऱ्या आणि पोट भरण्यास सोईस्कर माणल्या जातात. परंतु … Read more

What Is Financial Planning – आजच आर्थिक नियोजन करा, पण कसं? वाचा स्टेप बाय स्टेप…

आर्थिक नियोजन हा जीवनाचा एक महत्त्वाचा पैलू आहे जो व्यक्ती आणि कुटुंबांना त्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यास मदत करतो. यामध्ये आर्थिक ध्येये निश्चित करणे, बजेट तयार करणे, गुंतवणूक व्यवस्थापित करणे, निवृत्तीचे नियोजन करणे आणि अनपेक्षित खर्चाची तयारी करणे समाविष्ट आहे. तुम्ही तरुण व्यावसायिक असाल, कुटुंबातील सदस्य असाल किंवा निवृत्तीच्या जवळ येत असाल, आर्थिक नियोजन समजून … Read more

Why Do We Dream – तुम्हालाही वाईट स्वप्न पडतात का? काय आहे यामगचं कारण? वाचा सविस्तर…

Why Do We Dream मानव असो अथवा प्राणी सर्वांसाठी झोप ही महत्त्वाची आहे. प्रत्येक मनुष्याला साधारण दररोज 6 ते 7 तासांची झोप आवश्यक असते. त्यामुळे बरेच जण झोपेचे वेळापत्रक तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु कामाच्या गडबड, कामाचे वेळापत्रक या सर्व गोष्टींमुळे झोपेचं गणित हमखास बिघडतच. त्यातच चांगली झोप लागल्यावर वेगवेगळी स्वप्न पडून झोपेत व्यत्यय … Read more

Why Do We Yawn in Marathi – एखाद्या व्यक्तीला जांभई देताना पाहून तुम्हालाही जांभई येते का? काय आहे त्यामागचं कारण? वाचा सविस्तर…

Why Do We Yawn तुम्ही कधी विचार केलाय का, की आपल्याला जांभई का येते? किंवा एखाद्या व्यक्तीला जांभई देताना पाहून आपल्याला जांभई का येते? याच उत्तर अर्थात नाही, असच असेल. कारण आपल्या शरीरामध्ये अनेक गोष्टी दैनांदिन जीवनामध्ये वारंवार घडत असतात, परंतु आपण त्यांना गांभीर्याने घेत नाही. किंवा कधी विचारही करत नाही, की अस होण्यामागे काय … Read more

Does Fart Burn Calories – पादल्याने कॅलरी बर्न होतात? पादणं चांगलं का वाईट, वाचा सविस्तर…

Does Fart Burn Calories पचनक्रीयेच्या समस्येने अनेकजण ग्रस्त आहेत. जेवणाची वेळ न पाळणे, फास्ट फुड खाण्यावर भर देणे या सर्व गोष्टींमुळे पचनक्रीया पूर्णपणे बिघडून जाते. सोडायुक्त पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे पोटफुगी सारख्या समस्यांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. पोटफुगीमुळे पोटात गॅस निर्माण होतो आणि गॅस गुदाशयातून बाहेर पडतो. ही पूर्णपणे नैसर्गिक क्रिया … Read more

Goosebumps – अंगावर काटा का येतो? तुम्ही कधी या गोष्टीचा विचार केलाय का? जाणून घ्या सविस्तर…

Goosebumps आपल्या शरीरामध्ये अनेक छोट्या मोठ्या गोष्टी या रोज घडत असतात. आपल्याला त्याची जाणीव सुद्धा होते. परंतु आपण कामाच्या गडबडीत अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. पण आपण कधीच स्वत:ला प्रश्न विचारत नाही की, हे अस का होत आहे? डोळा फडफडणे, अंगावर काटा येणे, एकटक बघत राहणे असे अनुभव तुम्हाला सुद्धा वेळोवेळी आले असतील. परंतु आपण या … Read more

How To Increase Credit Score – सिबील स्कोअरने धोका दिला आणि लग्न मोडलं, असा वाढवा तुमचा क्रेडिट स्कोअर; सविस्तर वाचा…

How To Increase Credit Score नवरदेवाचा सीबील स्कोअर चांगला नसल्यामुळे वधू पक्षाने लग्न करण्यास नकार दिला आहे. महाराष्ट्रातील मुर्तीजापूरमध्ये घडलेल्या या अनोख्या घटनेमुळे सध्या सर्वत्र याच विषयाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे सीबील स्कोअर, क्रेडिट कार्ड या विषयांची चर्चा सध्या महाराष्ट्राl रंगताना पहायला मिळत आहे. चांगला सीबील स्कोअर तुमच्या आर्थिक उन्नतीसाठी खूप गरजेचा आहे. परंतु बऱ्याच … Read more