Mumbai Crime – मुंबई हादरली; 10 वर्षीय चिमुकलीवर आईच्याच प्रियकराने केला अत्याचार, गुप्तांगात टाकला स्क्रू ड्रायव्हर
देशाची आर्थिक राजधानी म्हणून जगभरात डंका वाजवणाऱ्या मुंबईत अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. जोगेश्वरी पूर्व येथील मेघवाडी परिसरात एका 10 वर्षांच्या चिमुकलीवर अमानवी अत्याचार करण्यात आला आहे. 24 वर्षांच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला आणि तिच्या गुप्तांगात स्क्रू ड्रायव्हर टाकून त्याचा व्हिडीओ बनवला. या प्रकरणी पोलिसांनी नराधमाला आणि मुलीच्या आईला अटक केली आहे. जोगेश्वर … Read more