How To Join NDA – पुण्याची लेक भारतात तिसरी, तुम्हालाही NDA मध्ये सामील व्हायचंय? वाचा पात्रतेपासून मुलाखतीपर्यंत सर्व माहिती

How To Join NDA भारतीय सैन्य, नौदल किंवा हवाई दलाद्वारे देशाची सेवा करण्याचं भाग्य मिळावं म्हणून अनेक तरुण तरुणी दिवस रात्र मेहनत घेतात. प्रामुख्याने ग्रामीण भागांमध्ये सैन्य दलात भरती होणाऱ्या तरुणांचा आकडा मोठ्या संख्येने आहे. तरुणी सुद्धा आता या क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. सैन्य दलासोबतच राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) मध्ये सामील होणे, हे … Read more

Wai Satara – वाई-सुरूर रस्त्याचं रुंदीकरण आणि वाईकरांचा विरोध; नागरिकांच्या मागण्या काय? वृक्ष पुनर्वसन शक्य आहे का?

मागील अनेक दिवसांपासून वाई (Wai Satara) तालुक्यात निसर्गाच्या संवर्धनासाठी वाई-सुरुर रोडवरील झाडांच्या संरक्षणासाठी नागरिक एकवटले आहेत. प्रस्तावित रस्ता रुंदीकरण प्रकल्पाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) सुरूर-वाई आणि वाई-महाबळेश्वर-पोलादपूर मार्गांवर करत आहे. परंतु यामुळे या मार्गावरील अनेक दशकांपासून उभी असलेली झाडं तोडण्यात येणार आहे. यामुळे पर्यावरणाचे नुकसान होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून थाटात … Read more

Is Hindi National Language of India – आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही – राज ठाकरे; हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे की नाही? वाचा…

Is Hindi National Language of India हिंदीविरुद्ध इतर भाषा असा जो काही गेल्या महिन्यांपासून वाद सुरू आहे, तो आता वाढत चालला आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये सुद्धा हिंदी भाषेला जोरदार विरोध केला जात आहे. अशातच राज ठाकरे यांनी ट्वीटरवर (X) पोस्ट करत हिंदी भाषेच्या सक्तीकरणाला विरोध केला आहे.  प्रत्येक भाषा ही सुंदरच असते … Read more

Electrical Safety Rules – दिलीप गोळे यांचा शॉक लागून मृत्यू; महाराष्ट्र सरकार मदत करणार का? वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कायदे, वाचा…

वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील गोळेवाडी गावचे सुपूत्र दिलीप विठ्ठल गोळे यांचा काही दिवसांपूर्वी बलकवडी येथे काम करत असताना शॉक लागून मृत्यू झाला. महावितरणमध्ये (electrical safety rules) कंत्राटी तत्वावर कार्यरत असणारे दिलीप गोळे मागील अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडत होते. त्यांच्या अचानक जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबावरच नव्हे तर भागावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दोन महिन्यांपूर्वी … Read more

Narsimha Mandir – धोम धरणाच्या कुशीत वसलेल्या 300 वर्ष जुन्या मंदिराचा इतिहास तुम्हाला माहित आहे का? वाचा…

कृष्णा नदीच्या शांत काठावर वसलेले, वाई (Wai) तालुक्यातील धोम (Dhom) हे महाराष्ट्रातील दोन सर्वात आदरणीय मंदिरांचे घर आहे. सिद्धेश्वर मंदिर आणि नृसिंह मंदिर (Narsimha Mandir). ही पवित्र स्थळे केवळ वास्तुशिल्पातील चमत्कार नाहीत तर, ती खोल आध्यात्मिक केंद्रे देखील आहेत जी भक्त, यात्रेकरू आणि इतिहासप्रेमींना आकर्षित करतात. त्यांचे आकर्षण त्यांच्या 300 वर्षांच्या समृद्ध इतिहासात, शांत परिसरामध्ये … Read more

Wai And Farming – वाई तालुक्यातील शेतकऱ्यांसमोरील आव्हाने, गावं ओस पडतायत; उपाय काय?

सातारा जिल्ह्यातील वाई (Wai) तालुका ऐतिहासिक तर आहेच त्याचबरोबर निसर्गाची मुक्त उधळण वाई (Wai And Farming) तालुक्यावर झाली आहे. कृष्णा नदीच्या तीरावर वसलेला हा प्रदेश कृषी क्षमतेने समृद्ध आहे. पिढ्यानपिढ्या आपल्या परंपरा जपत शेतकरी विविध पिके घेत आला आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षणाचा अभाव आणि नोकरीच्या समस्येमुळे उपजीवीकेसाठी वाईतल्या अनेक गावांमधील लोकं मुंबई पुण्यासारख्या … Read more

Wai – वाईमधील टॉप 10 पर्यटन स्थळे; नृसिंह मंदिर ते वैराटगड, एकदा अवश्य भेट द्या

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वसलेला Wai तालुका, महाबळेश्वर आणि पाचगणी सारखाच निसर्गसंपन्न आहे. पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने पाचगणी आणि महाबळेश्वरला भेट देतात. त्याचबरोबर बरेच जण वाईमधील ढोल्या गणपतीला सुद्धा आवर्जून भेट देतात. परंतु याव्यितिरक्त वाईमध्ये पाहण्यासारखी अनेक स्थळं आहेत. वाई हे शहर सौंदर्याने नटलेलं तर आहेच, पण त्याव्यतिरिक्त बॉलीवुडसह अनेक सेलीब्रींच वाई हे हक्काच ठिकाणं आहे. … Read more

Best Books For Women – महिलांनी आवर्जून वाचली पाहिजेत अशी पुस्तकं, जाणून घ्या एका क्लिकवर.

पुस्तकं (Best Books For Women) म्हणजे भावना व्यक्त करण्याचं आणि एखाद्याच्या भावना जाणून घेण्याचं सर्वोत्तम साधन होयं. यशोगाथा, संघर्ष, प्रेरणादायी प्रवास अशा अनेक स्वरुपाची पुस्तक बाजारात मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत. प्रत्येकाची पुस्तकं वाचण्याची आवडं वेगवेगळी असू शकते. परंतु या ब्लॉगमध्ये आपण प्रत्येक महिलेने एकदा तरी वाचायला हवीत अशा पुस्तकांची थोडक्यात माहिती घेणार आहोत. ही फक्त … Read more

Animal Protection Law – वासनांध तरुणाने 12 ते 13 कुत्र्यांवर केला अत्याचार! कायदा काय सांगतो, शिक्षा होणार का?

Animal Protection Law भारतामध्ये दररोज महिलांवर कुठे ना कुठे अत्याचार होतच आहेत. अशातच आता प्राणी सुद्धा सुरक्षित नसल्याची प्रकरणं उघड होत आहेत. एका वासनांध नराधमाने एका कुत्र्यावर अत्याचार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे 12 ते 13 कुत्र्यांवर त्याने अत्याचार केला असावा, असा संशय नागरिकांना आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी शाहदरा येथील कैलाश नगर येथे एका व्यक्तीला … Read more

Watermelon Benefits For Skin – कलिंगड फक्त खाऊ नका चेहऱ्यालाही लावा, असा बनवा स्क्रब; वाचा…

Watermelon Benefits For Skin उन्हाळा सुरू झाला की, जिकडे तिकडे कलिंगडाची दुकानं हमखास पहायला मिळतात. शरीराला ताजेतवाने आणि हायड्रेटिंग करणाऱ्या फळांमध्ये कलिंगड पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. रसाळ गुणधर्म आणि गोड चवीमुळे कलिंगड म्हणजे खवय्यांसाठी मेजवानीच आहे. पोषक तत्वांनी समृद्ध कलिंगड चेहऱ्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. कलिंगडाचा त्वचेसाठी किती फायदा होऊ शकतो, हे अनेकांना माहित नाही. … Read more