Holi Festival – होळी का साजरी केली जात? जाणून घ्या सविस्तर…
संपूर्ण भारतात होळी (Holi Festival ) मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. राग, द्वेश, वाईट सवयी इत्यादी अनेक चुकीच्या गोष्टींना होळीच्या स्वरुपात अग्नी दिला जातो. होळी हा केवळ रंगांचा सण नाही तर एकता, आनंद आणि नूतनीकरणाचा काळ आहे. होळी सणाच्या इतिहासात डोकावण्याचा प्रयत्न केल्यास एकता, आनंद नवीन अनुभव या सारख्या गोष्टींचा आनंद घेता येईल. हिंदू पौराणिक … Read more