Top 10 Netflix Series in India 2024 – भारतीयांनी पसंती दिलेल्या वेब सीरीज, जाणून घ्या सविस्तर…
चित्रपट, वेबसिरीज पाहणाऱ्या प्रेक्षकांची भारतात कमी नाही. नेटफ्लिक्स, अमेजॉन प्राईम सारख्या अॅपमुळे घर बसल्या पाहिजे तेव्हा चित्रपट पाहता येतो. त्यामुळे या अॅप्लिकेशन वापरकर्त्यांची संख्या देशभरात नव्हे तर जगभरात मोठ्या संख्येने आहे. 2024 या एका वर्षामध्ये Netflix वर भारतीयांनी विविध चित्रपट आणि वेब सीरीजला पसंती दिली. त्यांची संपूर्ण यादी आपण या ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत. प्रामुख्याने … Read more