Cultures – काळजाचा थरकाप उडवणाऱ्या ‘या’ परंपरांबद्दल तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या सविस्तर…
जगाच्या कानाकोपऱ्यात विविध प्रथा परंपरा (Cultures) अगदी मोठ्या उत्साहात साजऱ्या केला जातात. विविध धर्मातील, जातीतील नागरिकांची वेगवेगळी संस्कृती आहे. आदिवासी समाजाचे कित्येक वर्षांपासून जंगलांमध्ये वास्तव्य आहे. आधुनिक जगाशी त्यांचा कोणताही संपर्क नसला तरी आदिवासी समाज आपली वेगळी ओळख, संस्कृती जपत आला आहे. परंतु काही देशांमध्ये असणाऱ्या परंपरा या आश्यर्यकारक आणि अंगावर शहारा आणणाऱ्या आहेत. याच … Read more