Namo Drone Didi Yojana | “आता आमची ताई पण ड्रोन उडवणार!” जाणून घ्या ‘ड्रोन दीदी’ योजनेची संपूर्ण माहिती

‘चूल आणि मुल’चा मोठा साखळदंड तोडून आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या बुद्धीचा आणि मेहनतीच्या जोरावर कामाचा,  ठसा उमटवला आहे. या आधुनिक स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील महिलाही ‘आम्ही पण कमी नाही’ असं म्हणत आपला दबदबा दाखवून देत आहेत. शेती असो किंवा घरगुती व्यवसाय महिलांनी आधुनिकतेला आपला सोबती करत यशाची शिखरे सर करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर … Read more

error: Content is protected !!