Panhala fort – जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज वेढ्यातून मुक्त झाले, वाचा संपूर्ण इतिहास…
पन्हाळगडाचा इतिहास (Panhala Fort Information in Marathi) पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात निसर्गाची मुक्त उधळणं झालेली पहायला मिळते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला पर्यटन आणि महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासात महत्वाचे स्थान आहे. याच कोल्हापूर जिल्ह्यात निसर्गसौंदर्याने नटलेला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गड म्हणजे Panhala Fort. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेवेळी संरक्षणाच्या दृष्टीने डोंगरी किल्ल्यांना अधिक … Read more