Social Media and Mental Health – सोशल मीडियाचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम, आत्महत्येचा विचार आणि बरच काही; वाचा सविस्तर…

Social Media and Mental Health गेल्या काही महिन्यांमध्ये सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आत्महत्या करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. बंगळुरुमधील अतुल सुभाष या उच्चशिक्षीत तरुणाने पत्नीच्या जाचाला कंटाळून आपले जीवन संपवले. तत्पूर्वी त्याने यासंदर्भाक एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. संपूर्ण देशातून याप्रकरणी हळहळ व्यक्त केली जात होती. अशातच आता मध्य प्रदेशातील TCS मॅनेजर … Read more

Women Safety – तुम्हालाही एकट्याने प्रवास करायला आवडतो, ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; अन्यथा अनर्थ होऊ शकतो

Women Safety पुण्यात स्वारगेटमध्ये घडलेली घटना संतापजनक, क्लेशदायक आणि धक्कादायक आहे. गजबजलेल्या स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या या घटनेमुळे महिलांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याची चर्चा सध्या राज्यभरात होत आहे. सध्या महाराष्ट्रासह देशाचा विचार केला तर, प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर असून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपली भुमिका अगदी चोख पार पाडत आहेत. बऱ्याच वेळा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात … Read more

Women Safety Gadgets – ‘या’ गोष्टी तुमच्याकडे असल्याच पाहिजेत, कारण गरज आहे; जाणून घ्या सविस्तर…

Women Safety Gadgets पुण्यातील स्वारगेट बस डेपोत घडलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे पुण्यासह महाराष्ट्र हादरून गेला आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा गंंभीर मुद्धा पुन्हा एका उपस्थित झाला आहे. फक्त पुण्यातच नाही. गेल्या काही तासांमध्ये देशातही बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे फक्त पुणेच नाही तर भारतातील प्रत्येक शहरात राज्यात महिला या असुरक्षित आहेत. आज महिला शिक्षणासाठी, कामासाठी किंवा विविध … Read more

Pune Bus Rape Case – विद्येचं माहेरघर महिलांसाठी असुरक्षित, बलात्कार आणि छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ; ही आकडेवारी पहाच

पुण्यातील (Pune Bus Rape Case) वर्दळीच्या आणि नेहमी प्रवाशांनी गजबजलेल्या स्वारगेट बस डेपोमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर दत्तात्रय रामदास गाडे (35) या सराईत गुन्हेगाराने शिवशाही बसमध्ये अत्याचार केला. त्याच्या या कृत्याने पुण्यासह महाराष्ट्र हादरला आहे. सदर आरोपीला पोलिसांनी शिरूर तालुक्यातील गुणाट गावातून मध्यरात्री शुक्रवारी (28 फेब्रुवारी 2025) 1.30 च्या सुमारास बेड्या ठोकल्या आहेत. या संतापजनक … Read more

बलात्काऱ्यांना ठोकणारे Encounter Man Of India, कोण आहेत VC Sajjanar?

हैदराबादमध्ये 27 नोव्हेंबर 2019 रोजी देशाला हादरवून सोडणारी बलात्काराची घटना घडली. नराधमाने 27 वर्षीय पशुवैद्यकीय डॉक्टरची बलात्कार करून निर्घृण हत्या केली. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. मोर्चे, आंदोलनं आणि रास्ता रोको सारख्या घटना देशभरात घडल्या, दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी सर्व स्तरातून होऊ लागली. परंतु निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना शिक्षा होण्यास ज्या प्रकारे दिरंगाई … Read more

Kondane Caves; कर्जतच्या कड्याकपारीत दडलेला ऐतिहासिक खजिना

फोटो - कौशिक वाडकर

>>गणेश सुरेखा मारूती वाडकर रायगड जिल्ह्याचा ज्या प्रमाणे ऐतिहासिक नाव लौकिक आहे. त्याच प्रमाणे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्याचं नाव सुद्धा सुवर्ण अक्षरांनी इतिहासामध्ये नोंदवलेलं गेलं आहे. त्यामुळेच मुंबई आणि पुण्यातील पर्यटकांची पावले कर्जतच्या दिशेने आपसूक वळतात. ट्रेकर्सची पंढरी म्हणून कर्जतचे नाव सध्या तरुणांमध्ये प्रचलित आहे. त्यामुळेच या कर्जत तालुक्यात दडलेल्या ऐतिहासिक कोंडाणे लेण्यांची (Kondane Caves) … Read more

Shiva Temples In Maharashtra – शंकराची महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध मंदिरे, एकदा आवर्जून भेट द्या…

Shiva Temples In Maharashtra महाशिवरात्रीनिमित्त देशभरात उत्सहाचे वातावरण आहे. भक्तांनी भारतातील तसेच महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरांमध्ये महादेवाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे. देशासह राज्यात महादेवाची अनेक मंदिरे आहेत. शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. संपूर्ण राज्याच मोठ्या भक्तीने पूजा केली जात आहे. प्राचीन लेण्यांपासून ते भव्य ज्योतिर्लिंगांपर्यंत, महाराष्ट्र शिवभक्तांसाठी एक भक्तीमय ठिकाण आहे. आपण … Read more

108 Names of Lord Shiva – भोळ्या शंकराची 108 नावं तुम्हाला माहित आहेत का? वाचा एका क्लिकवर

108 Names of Lord Shiva देवांचे देव महादेव, महाशिवरात्रीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. महाशिवरात्रीशी संबंधित सर्वात लोकप्रिय आख्यायिकांपैकी एक म्हणजे भगवान शिव आणि देवी पार्वतीचा दिव्य विवाह सोहळा. हिंदू पौराणिक कथेनुसार, वर्षानुवर्षे केलेल्या तीव्र तपश्चर्येनंतर, देवी पार्वतीने भगवान शिवाचे मन जिंकले, जे त्यांची पहिली पत्नी सतीच्या निधनानंतर सांसारापासून दूर गेले होते. माता पार्वतीच्या भक्तीने प्रसन्न होऊन, … Read more

Investing for Beginners – शेअर मार्केट-म्यु्च्युअल फंडमध्ये गुतंवणूक करण्यास इच्छूक आहात, पण सुरुवात कशी करायची? जाणून घ्या एका क्लिकवर

Investing for Beginners गुंतवणूक ही संपत्ती वाढवण्याचा आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. स्कॅम 1992 हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. परंतु अपुऱ्या मार्गदर्शनामुळे बऱ्याच जणांना अपेक्षित परतावा मिळत नाहीये. त्यामुळे आर्थिक कोंडीत सापडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शेअर मार्केट हा एकच गुंतवणूकीचा पर्याय आहे का? असा प्रश्न … Read more

Monthly Budget Planner In Marathi – असं तयार करा तुमच्या महिन्याच बजेट, वाचा सविस्तर…

Monthly Budget Planner In Marathi आयुष्य सुखरुप जगण्यासाठी शांतता आणि आर्थिक सुबत्ता खूप गरजेची असते. परंतु दोन्ही गोष्टींचा एकत्रीत आनंद घेणाऱ्यांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच आहे. कारण दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी मेहनत आणि प्रचंड तपश्चर्येची गरज असते. तसेच या गोष्टी साध्य करण्यासाठी योग्य आर्थिक नियोजनाची सुद्धा तितकीच गरज असते. त्यासाठी दर महिन्याला तुम्ही तुमचे आर्थिक … Read more

error: Content is protected !!