Charging Bull – काय आहे चार्जिंग बुलचा इतिहास, जाणून घ्या सविस्तर…
न्यूयॉर्क शहर आणि जागतिक वित्तव्यवस्थेचे सर्वात प्रतिष्ठित प्रतीक म्हणून Charging Bull चा उल्लेख केला जातो. यालाच स्ट्रीट बुल या नावानेही ओळखले जाते. भारतातही मुंबईमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BST) इमारतीमध्ये बीग बुल पाहता येतो. हा बुल फक्त एक पुतळा नाही, तर त्याहून अधिक आहे. दृढनिश्चय आणि आर्थिक समृद्धीचे प्रतिनिधीत्व करणारा हा बुल अनेकांचे प्रेरणास्थान आहे. दरवर्षी … Read more