Irshalgad Fort; भूस्खलनामुळे प्रकाशझोतात आलेला गड, दुर्घटनेची वर्षपूर्ती

मागच्या वर्षी जुलै महिन्यात (2023) दु:खद घटना घडली आणि पाहता पाहता इर्शाळगडावर (Irshalgad Fort) असणारी इर्शाळवाडी दरड कोसळल्याने नेस्तनाबूत झाली. 70 हून अधिक लोकांचा यामध्ये मृत्यू झाला, तर असंख्य कुटुंबे उद्ध्वस्त झाली. जुलै महिन्यात या भयंकर दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण होतील. त्यामुळे सर्वप्रथन या दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. रायगड जिल्ह्यात माथेरानच्या डोंगररागांमध्ये आणि खालापूर तालुक्यामध्ये … Read more

Sondai Fort; मावळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गड

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्याच्या आसपास आणि माथेरानच्या डोंगररांगांमध्ये असंख्य गडकिल्ले थाटात वसले आहेत. या सर्व गडांचे आपापले वैशिष्ट्य आहे. काही गडांची नावे ही गडावरील देवीच्या नावाने पडली आहेत, तर काही गडांना छत्रपती शिवाजी महाराजांनी नावं दिले आहे. सह्याद्रीमध्ये भटकंती करणाऱ्या मुंबई-पुण्यातील भटक्यांचे आवडते ठिकाण म्हणजे कर्जत. कारण कर्जतमधून वेगवेगळ्या गडांवर जाणाऱ्या असंख्य वाटा पाहायला मिळतात. … Read more

Sudhagad Fort; या गडाचा विचार शिवरायांनी राजधानीसाठी केला होता

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला रायगड जिल्ह्यातील भोर संस्थानचे वैभव म्हणजे सुधागड (Sudhagad Fort) किल्ला. सुधागड किल्ला पूर्वी भोरपगड या नावाने प्रचलित होता. इसवी सन 1657-58 मध्ये भोरपगड (सुधागड) स्वराज्यात दाखल झाला. गड स्वराज्यात दाखल झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी गडाचे नाव सुधागड ठेवले. घनदाट जंगल आणि विस्तीर्ण पठाराने व्यापलेला हा गड तिन्ही ऋतुमध्ये भटकंती … Read more

Big Data Analytics course information in Marathi; आयटी उद्योगातील एक वेगाने वाढणारे क्षेत्र

What Is big data analytics Big Data या शब्दावरूनच तुम्हाला अंदाज आला असेल की काही तरी मोठी गोष्ट असणार. बिग डेटा (Big Data Analytics Course Information in Marathi) अॅनेलिटीक्सचा साधा आणि सरळ अर्थ म्हणजे क्लिष्ट वाटणाऱ्या डेटाचा अभ्यास करून त्याचा थोडक्यात समजेल अशा पद्धतीने सार (Conclusion) काढणे. पूर्वी या कोर्सला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या खूप कमी … Read more

Peb fort information in Marathi; कड्यावरच्या गणपतीसाठी प्रसिद्ध असणारा किल्ला

सह्याद्रीने महाराष्ट्राला भरभरुन दिले आहे. धबधबे, गडकिल्ले, डोंगररांगा, नद्या शब्द अपुरे पडतील ऐवढी निसर्ग संपदा या सह्याद्रीमुळे महाराष्ट्राला लाभली आहे. त्यामुळेच ऊन, वारा आणि पाऊस याचा विचार न करता सह्याद्रीमध्ये भटकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रामुख्याने गडकिल्ल्यांवर जाणाऱ्या तरुणाईची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये मुंबई,नवी मुंबई, पुणे आणि ठाणेकरांसाठी जवळ असणारा … Read more

Courses After 12th Arts; कलेची आवड असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी

कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर कलेच्या सोबतीने भविष्य घडवण्याची उत्तम संधी असते. जे विद्यार्थी हुशार नसतात ते कला (Arts) शाखा निवडतात, असा एक चुकीचा पायंडा समजात पडलेला आहे. हा चुकीचा पायंडा पुसून काढण्यासाठी Courses After 12th Arts हा ब्लॉग लिहण्यात आला आहे. विद्यार्थी अभ्यासात हुशार आहे का नाही, हे पाहण्यापेक्षा त्याच्यामध्ये असणाऱ्या कलागुणांना … Read more

Top 10 Forts in Maharashtra in Marathi ; मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारे किल्ले

पावसाळा सुरू झाला की भटक्यांना वेध लागतात ते सह्याद्रीच्या कुशीत बागडण्याचे आणि गडकिल्ल्यांच्या सहवासात रमण्याचे. निसर्गाची मुक्त उधळण महाराष्ट्राच्या कडेकपारींमध्ये पाहायला मिळते. वेगवेगळी फुले, प्राणी, कीटक इत्यादी घटकांची नव्याने ओळख होते. कामाच्या व्यापातून वेळ काढत सुट्टीचा एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात घालवण्यासाठी तरुण तरुणींची लगबग सुरू होते. त्यानंतर असंख्य प्रश्न मनात निर्माण होतात. जसे की कोणत्या … Read more

मुलींनी 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे काय करावे? After 10th Courses List For Girls

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या अथक परिश्रमांमुळे खऱ्या अर्थाने आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली पुढे आहेत. चुल आणि मुल एवढ्यावर मर्यादीत न राहता मोठमोठी स्वप्न पाहण्यास मुलींनी सुरुवात केली आणि ती स्वप्न सत्यात उतरवली. परंतु यासाठी गरज आहे ती योग्य वेळी योग्य मार्गदर्शनाची. त्यामुळेच इयत्ता 10वी नंतर मुलींना भविष्यात काय संधी आहे. तसेच करिअरचे … Read more

Courses After 10th – 10वी नंतर काय करावे? वाचा संपूर्ण माहिती

सर्वप्रथम दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन. शालेय जीवनातील प्रवास संपवून तुमचा आता कॉलेजच्या कट्ट्यावर एक नवीन आणि रोमांचकारी प्रवास सुरू होणार आहे. मात्र या प्रवासात योग्य मार्गदर्शन मिळाले नाही, तर रस्ता भरकटण्याची शक्यता निर्माण होते. कारण ‘माझा मित्र जी शाखा निवडणार तीच मी निवडणार’ या तत्त्वावर मुलांचा निर्णय होत असतो. मात्र असे … Read more

Best courses after 12th commerce

12 वी उत्तीर्ण झाला आहात पण पुढे काय कराव? तुम्हाला सुद्धा हा प्रश्न सतावत असेल तर काळजी करू नका. कारण हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे. यामध्ये Best Courses After 12th Commerce ची आपण माहिती घेणार आहोत. Best courses after 12th commerce 1) Chartered Accountancy (CA) चार्टर्ड अकाउंटन्सी म्हणजेच CA हा Institute Of Chartered Accountants of India … Read more