Abasaheb Garware – आयातीवर अवलंबून असलेल्या भारताला स्वावलंबी करण्यासाठी झटलेले साताऱ्यातले एक दूरदर्शी उद्योगपती
सातारा म्हटलं की सह्याद्री, मराठ्यांची राजधानी आणि गौरवशाली इतिहास. याचबरोबर सांस्कृतिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रामध्येही साताऱ्याने आपला डंका वेळोवेळी वाजवला आहे. साताऱ्यातील अनेक नागरिक आज देशात, परदेशात जबदरस्त कामगिरी करत आपल्या नावाचा ठसा उमटवत आहेत. याच पंक्तीतलं एक मोठं नाव म्हणजे Abasaheb Garware होय. गरवारे ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक, भारताच्या प्लास्टिक आणि ऑटोमोबाईल उद्योगाचे प्रणेते … Read more