Milk Day Vishesh – दूध आणि महाराष्ट्र: गोठ्यापासून ते चहाच्या कपपर्यंत दुधाच योगदान, कोणते जिल्हे आहेत आघाडीवर? वाचा…
“दौ भैसो का दुध पीलाती है मैरी माँ”, ही जाहीरात तुम्ही बऱ्याच वेळी टीव्हीवर पाहिली असेल. पोषणाचा स्त्रोत आणि शेतकऱ्यांची आर्थिक गणित सुरळीत करणारा महत्त्वाचा स्त्रोत आहे. महाराष्ट्रातील अनेक शेतकरी दुधाच्या (Milk Day Vishesh) जोरावर श्रीमंत झाली. ग्रामीण भागातील उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत म्हणून दुध व्यवसायाकडे पाहिलं जात. महाराष्ट्रात, ग्रामीण उपजीविका, शहरी वापाराच्या पद्धती आणि राज्याच्या … Read more