Best Business Courses – व्यवसाय करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी, चुका टाळायच्या असतील तर आवर्जून वाचा

Best Business Courses नोकरी करण्यापेक्षा रोजगार देणारे बना, हे वाक्य तुम्ही वारंवार विविध माध्यमांतून एकलं असेल. याच वाक्याला अनुसरुन गेल्या काही वर्षांमध्ये व्यवसाय करणाऱ्या तरुणांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काही तरुण यशस्वी होत आहेत, तर काही तरुणांच्या पदरी निराशा पडत आहे. अपुरे नियोजन, व्यवसायाची कमी समज, व्यवसाय करण्याचा अनुभव नसणे किंवा त्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक … Read more

Courses For Remote Jobs – घरबसल्या काम करण्याच्या विचारात आहात, पण कोर्स कोणता करावा समजत नाहीये? सविस्तर वाचा…

Courses For Remote Jobs धावपळीच्या जगात शांत वातावरणात, घरबसल्या किंवा जिथे इंटरनेट असेल तिथे काम करण्याची संधी अनेक जण शोधत असतात. असा संधी बाजारात उपलब्ध सुद्धा आहेत. पण त्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी, म्हणजेच जॉब्स, कोर्स कोणते करायला पाहिजे यासारख्या अनेक गोष्टी लोकांना माहित नसतात. काही कोर्स तर विनामुल्य आहेत. त्यामुळे करिअर घडवण्याचा उत्तम संधी रिमोट … Read more

How To Become a Chef – तुम्हाला जेवण बनवण्याची आवड आहे; प्रोफेशनल शेफ व्हायचंय, पण कसं? वाचा सविस्तर…

भारतातील पदार्थांचा चाहता वर्ग संपूर्ण देशभरात पसरला आहे. भारताची खाद्यसंस्कृती इतर देशांच्या तुलनेत वेगळी आणि हटके आहे. भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात तुम्हाला नवीन काही तरी खाण्यास नक्की मिळेल. विविधतेने नटलेला भारत खाद्यसंस्कृतीच्या बाबतीतही अग्रेसर असून आपली वेगळी ओळख टिकवून आहे. त्यामुळे Chef बनून आपली खाद्यसंस्कृती जगभरात पोहचवण्याची तरुणांना सुवर्ण संधी आहे. तसेच या क्षेत्रामध्ये मोठी संधी … Read more

Pilot Course – वैमानिक मी होणार, वाचा पायलट होण्यासाठी आवश्यक असणारी संपूर्ण माहिती…

आकाशात उडणारं विमान पाहून अनेकांना विमानात बसण्याचा मोह झाला असेल. बऱ्याच जणांनी विमानात बसण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केले असेल. मात्र, आजही कित्येक भारतीयांचे एकदा तरी विमानात बसण्याचे स्वप्न आहे. लहान असताना यात्रांमध्ये दिसणारं प्लॅस्टिकच विमान पाहून ‘आई मला सुद्धा विमान पाहिजे’ असा हट्ट अनेकांनी केला असेल. तेव्हा आपला हट्ट पुरवला जायचा. परंतु जसजस वय वाढत … Read more

मुलींनी 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे काय करावे? After 10th Courses List For Girls

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या अथक परिश्रमांमुळे खऱ्या अर्थाने आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली पुढे आहेत. चुल आणि मुल एवढ्यावर मर्यादीत न राहता मोठमोठी स्वप्न पाहण्यास मुलींनी सुरुवात केली आणि ती स्वप्न सत्यात उतरवली. परंतु यासाठी गरज आहे ती योग्य वेळी योग्य मार्गदर्शनाची. त्यामुळेच इयत्ता 10वी नंतर मुलींना भविष्यात काय संधी आहे. तसेच करिअरचे … Read more

Courses After 10th – 10वी नंतर काय करावे? वाचा संपूर्ण माहिती

सर्वप्रथम दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन. शालेय जीवनातील प्रवास संपवून तुमचा आता कॉलेजच्या कट्ट्यावर एक नवीन आणि रोमांचकारी प्रवास सुरू होणार आहे. मात्र या प्रवासात योग्य मार्गदर्शन मिळाले नाही, तर रस्ता भरकटण्याची शक्यता निर्माण होते. कारण ‘माझा मित्र जी शाखा निवडणार तीच मी निवडणार’ या तत्त्वावर मुलांचा निर्णय होत असतो. मात्र असे … Read more

Best courses after 12th commerce

12 वी उत्तीर्ण झाला आहात पण पुढे काय कराव? तुम्हाला सुद्धा हा प्रश्न सतावत असेल तर काळजी करू नका. कारण हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे. यामध्ये Best Courses After 12th Commerce ची आपण माहिती घेणार आहोत. Best courses after 12th commerce 1) Chartered Accountancy (CA) चार्टर्ड अकाउंटन्सी म्हणजेच CA हा Institute Of Chartered Accountants of India … Read more

Ethical Hacking – भविष्यात भरघोस पगाराची नोकरी मिळवून देणार क्षेत्र

जगाच्या कानाकोपऱ्यात तंत्रज्ञान पोहोचले आहे. लहाणांपासून ते वयस्कर व्यक्तिंपर्यंत सर्वांच्याच आयुष्यामध्ये डीजिटल माध्यमांनी विशेष जागा घेतली आहे. ज्या पद्धतीने तंत्रज्ञान वाढत आहे. त्याच पद्धतीने त्या तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करणाऱ्यांची संख्या दुप्पट वेगाने वाढत आहे. 2013 मध्ये मोठ्या प्रमाणावर Yahoo वरील डेटा लीक झाल्यामुळे अब्जावधी वापरकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला होता. तसेच 2017 मध्ये WannaCry Ransomware … Read more

Animation; करिअरचा एक उत्तम पर्याय

डीजिटल युगात आपले अस्तित्व निर्माण करायचं असेल तर आपल्याला सुद्धा काळानुरुप आपल्यामध्ये बदल करणे गरजेचे आहे. अॅनिमेशन (Animation Information In Marathi) सुद्धा याच आधुनिकतेचं प्रतिक आहे अस म्हंटल तर चुकिचे ठरणार नाही. व्हिडिओ एडिटींग, ग्राफीक डिझायनिंग, डीजिटल मार्केटिंग सारख्या विविध क्षेत्रांबद्दल तुम्हाला माहिती असेल. पण अॅनिमेशन हे क्षेत्र या सर्वांपेक्षा हटके आहे. तुम्ही आईस एज … Read more

मर्चंट नेव्ही म्हणजे इंडियन नेव्ही? / Merchant Navy Information In Marathi

दहावी आणि बारावीचा एक टप्पा पार केला की विद्यार्थी तसेच पालकांना वेध लागतात ते मुलांच्या भविष्याचे. असंख्य प्रश्न पालकांच्या मनात निर्माण होतात. जसे की आपल्या मुलाने कोणते क्षेत्र निवडावे, काय शिकावे, मार्गदर्शन कुणाचे घ्यावे, कॉलेज कोणते निवडावे असे अनेक न संपणारे प्रश्न पालकांच्या मनात गोंगावत असतात. विद्यार्थी मात्र आपल्या मित्राने निवडलेले क्षेत्र निवडण्याला प्राधान्य देतात. … Read more

error: Content is protected !!