Satara Vishesh – वाईच्या दत्तात्रय पिसाळ यांची तत्परता, मुंबईहून साताऱ्याला चालत निघालेल्या अल्पवयीन मुलाच्या मदतीसाठी सरसावले

Satara Vishesh पोलीस म्हटलं की, सामान्य माणसाच्या मनात भीती निर्माण होते. कारण पोलिसांनी धमकावल्याचे किंवा पोलिसांच्या माध्यमातून सामान्यांना चुकीच्या पद्धतीने अडकवल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. याचा अर्थ सर्वच पोलीस तसे आहेत, असा होत नाही. याच खाकी वर्दीत माणूसकीच्या नात्याने सामान्यांशी प्रेमाने वागणारे पोलिसही आहेत. यांचे सुद्धा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, … Read more

Pawan Yadav – लोक ‘छक्का’ म्हणायचे, बलात्कारही झाला; वाचा महाराष्ट्राच्या पहिल्या ट्रान्सजेंडर वकिलाचा संघर्ष

माणसांनी तंत्रज्ञानात होणारे बदल वेळोवेळी स्वीकारत त्याचा अंगिकार केला आणि तशा पद्धतीने आपली जीवनशैली बनवली. भारतही या विकासाच्या प्रक्रियेत असून वेगाने प्रगती करत आहे. मात्र, टेक्नॉलॉजीच्या मदतीने जग जिंकू पाहणारा भारत आजही एका गोष्टीत खूप मागे आहे. स्त्री-पुरुष समानतेचे सर्व स्तरावर गोडवे गायले जातात. परंतु या दोन कॅटेगरी सोडून तिसऱ्या कॅटेगरीमधील एखादी व्यक्ती समाजामध्ये वावरायला … Read more

Crime Vishesh – जेव्हा आईच पोटच्या गोळ्याच्या जीवावर उठते, भावांच्या मदतीनं लेकीच शीर धडावेगळं केलं; काय चुकतंय? वाचा…

आई-मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील दादरी गावात घडली आहे. कहर म्हणजे आईने भावांच्या मदतीने लेकीचा काटा काढला आहे. 17 वर्षांच्या बारावीमध्ये शिकणाऱ्या आस्था उर्फ तनिष्काची आईने आणि मामांनी निर्घृन हत्या (Crime Vishesh) केली. हत्या केल्यानंतर तीच शीर धडावेगळ केलं आणि मृतदेह नाल्यात फेकून दिला. इतक्या भयंकर पद्धतीने पोटच्या गोळ्याला संपवताना त्या … Read more

Leo Varadkar – डॉक्टर ते आयर्लंड देशाचा पंतप्रधान, कोकणातल्या वराडकर यांची दमदार कामगिरी

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वराड या गावचे सुपूत्र आयर्लंड या देशाचे माजी पंतप्रधान Leo Varadkar यांच्या बद्दल बऱ्याच जणांना माहिती नाही. प्रगतीशील आयर्लंडचे प्रतीक म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. देशातील सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून त्यांनी आपल्या नावाचा डंका वाजवला. वैद्यकीय प्राप्त करून राजकारणात एन्ट्री घेत त्यांनी पंतप्रधान पदापर्यंत मजल मारली. कोव्हीड 19 सारख्या महामारीच्या काळात … Read more

Vijay Pawale – सांगली एक्स्प्रेस! फलंदाजांचा कर्दनकाळ, डेल स्टेन ऑफ टेनिस क्रिकेट विजय पावले

सोलापूरच्या कुर्डूवाडीतून आलेला आणि God OF Tennis Cricket म्हणून प्रचलित असणारा कृष्णा सातपूते साऱ्या टेनिस विश्वाला माहित आहे. महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेले हे रत्न आज देशासह जगामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवत आहे. याच पश्चिम महाराष्ट्रातून नावारुपाला आलेलं आणखी एख रत्न म्हणजे Vijay Pawale. आपल्या तेज तर्रार गोलंदाजीने भल्याभल्या फलंदाजांची दांडी गूल करणारा विजय पावले सध्याच्या … Read more

आई-वडिलांची माफी मागितली आणि तरुणीने 21 व्या मजल्यावरुन उडी मारली, कसं करायचं Stress Management? वाचा…

Stress Management न जमल्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये तरुणांच्या आत्महत्येच प्रमाण वेगाने वाढलं आहे. दर महिन्याला एक तरुण अतिरिक्त ताणामुळे आपलं जीवन संपवत आहे. कामाचा ताण, घरातला ताण, दररोज येणाऱ्या अडचणी या सर्व गोष्टींमुळे तरुणांना अतिरिक्त ताण सहन करावा लागत आहे. काही तरुण ताण घालवण्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये काही सकारात्कम गोष्टी करुण आपली दिनचर्या सुरू ठेवत आहेत. … Read more

Indira Gandhi – भारताची आयर्न लेडी! इंदिरा गांधी यांच्या बद्दल या 10 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या सविस्तर…

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान Indira Gandhi यांची झंझावाती कारकीर्द साऱ्या जगाला माहित आहे. अनेक ऐतिहासिक निर्णय इंदिरा गांधींनी पंतप्रधान असताना घेतले. तसेच काही वादग्रस्त निर्णयामुळे त्या काळात त्यांच्यावर बरीच टीका सुद्धा झाली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात इंदिरा गांधी यांच्या कुटुंबाचा सहभाग होता. त्यामुळे राजकीय वारसा त्यांना घरातूनच मिळाला होता. भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांची एकूलती एक … Read more

Lohagad Fort – बोर घाटाचा रक्षणकर्ता; ‘या’ कुटुंबाचा दिला होता नरबळी, कारण जाणून व्हाल थक्क

भारत सरकारने राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला पुणे जिल्ह्यातील शिवरायांच्या (Shivaji Maharaj) पदस्पर्शाने पावन झालेला गड म्हणजे Lohagad Fort होय. मुंबई-पुणे महामार्गाच्या अगदीच शेजारी असणारा गड दुरूनच नजरेस पडतो. बोर घाटाच्या संरक्षणाची महत्त्वाची जबाबदारी या गडावर होती. लोणावळ्या सारख्या थंड हवेच्या ठिकाणी हा गड असल्यामुळे दुर्गवेड्यांची नेहमीच या गडावर गर्दी आपल्याला पहायला मिळते. लोहगडाच्या … Read more

Surekha Yadav – कधी विचारही केला नव्हता ते स्वप्न जेव्हा सत्यात उतरलं; सातारच्या लेकीची गगनभरारी, वाचा सविस्तर…

भारताच नाव उज्ज्वल करून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या अनेक स्त्रिया महाराष्ट्राच्या मातीत घडल्या आणि घडत आहेत. पुरुषसत्ताक व्यवस्थेला यशाचा सुरूंग लावत अनेक महिलांनी आपल्या नावाच डंका जगभरात वाजवला आहे. क्षेत्र कोणतेही असो महिलांनी आपली एक विशिष्ट जागा प्रत्येक क्षेत्रात निर्माण केली आहे. राजमाता जिजाऊ माँ साहेब, अहिल्याबाई होळकर, महाराणी ताराबाई भोसले, सरसेनापती उमाबाई दाभाडे, … Read more

Marathi Shala – जे सरकारला जमलं नाही, ते सरपंचांनी करुन दाखवलं; जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्यांची घरपट्टी, पाणीपट्टी माफ

“महाराष्ट्रातच हाल सोसते मराठी आणि जिल्हा परिषद शाळा” गेल्या काही वर्षांमध्ये मराठी शाळा (Marathi Shala) झपाट्याने बंद होत आहेत. प्रामुख्याने ग्रामीण भागांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमधून मुलांची संख्ये वेगाने कमी होत आहे. आजच्या घडीला संपूर्ण शाळेची पटसंख्या 50 च्या आसपास आहे. एक काळ होता जेव्हा एका इयत्तेची पटसंख्या ही 60 ते 70 च्या दरम्यान होती. परंतु … Read more

error: Content is protected !!