EV or CNG Which is Better – इलेक्ट्रिक कार विरुद्ध सीएनजी कार; कोणती गाडी खरेदी करावी? जाणून घ्या सविस्तर…

EV or CNG Which is Better पेट्रोल आणि डिझेल गाड्यांमुळे होणाऱ्या प्रदुषणामुळे जगभरातील अनेक देशांनी हळूहळू इलेक्ट्रीक आणि सीएनची गाड्यांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. यासाठी जनजागृतीपर कार्यक्रम सुद्धा राबविले जात आहेत. त्याचबरोबर वाढते पर्यावरणीय धोके आणि इंधनांच्या वाढत्या किंमती यामुळे नागरिक सुद्धा पर्याची इंधनाचा विचार करत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये पेट्रोल आणि डिझेलला पर्याय … Read more

What is GST – जीएसटी म्हणजे काय? जीएसटी कोणाला लागू होते? जीएसटी नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर…

What is GST वस्तू आणि सेवा कर (GST) केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांच्यामुळे नेहमीच चर्चेत असणारा एक महत्त्वाचा विषय. जीएसटी भारतातील सर्वात महत्त्वाच्या कर सुधारणांपैकी एक असून अप्रत्यक्ष कर प्रणाली सुलभ करण्यासाठी त्यांन अंमलबजावणी करण्यात आली आहे. जीएसटीमुळे काही गोष्टी सोप्या झाल्या आहेत, तर काही गोष्टींमध्ये सर्व सामान्यांसह व्यवसायिकांना चांगलाच फटका बसला आहे. तसेत सर्वासामान्यांच्या … Read more

How To File FIR Online – एफआयआर म्हणजे काय? तक्रारदाराचे अधिकार काय? घाबरू नका आपला हक्क जाणून घ्या…

How To File FIR Online सामान्य माणसाने पोलील स्टेशनची पायरी चढू नये, हे वाक्य तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल. परंतु खरच पोलीस स्टेशनची पायरी चढू नये का?.  अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, समाजात घडत असलेल्या चुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस स्टेशनची पायरी चढली पाहिजे. चांगल्या कामासाठी पोलीस स्टेशनची पायरी चढली पाहिजे. परंतु पोलिसांबद्दल लोकांमध्ये असणारी भिती आणि … Read more

Village Development – गावाच्या विकासात ग्रामस्थांनी कसा हातभार लावावा? ग्रामस्थांची जबाबदारी काय? जाणून घ्या सविस्तर…

Village Development देशाला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी शहरांचा विकास हा गरजेचा आहेच. परंतु त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे देशामध्ये असणाऱ्या सर्व गावांचा विकास देखील तितक्याच वेगाने झाला पाहिजे. कारण देशाच्या विकासात गावांच्या विकासाचा महत्त्वाचा वाटा असतो, हे वेळोवेळी विविध अभ्यासांमधून सिद्ध झाले आहे. भारता सारख्या सर्वाधिक लोकसंख्येच्या देशामध्ये शहरांच्या तुलनेत गावं आजही विविध समस्यांनी ग्रस्त आहेत. बऱ्याच गावांमध्ये … Read more

What is RERA – स्वप्नातलं घर घेणाऱ्यांच्या हक्काचा कायदा, फसव्या जाहीरातींंना बळी पडू नका; रेरा समजून घ्या अगदी सोप्या भाषेत

What is RERA मागील काही वर्षांमध्ये रिअल इस्टेट घोटाळ्यांची काही प्रकरणे उजेडात आली आहे. प्रामुख्याने 2017 पूर्वी अशा अनेक घटना उजेडात आल्या. या सर्व घोटाळ्यांमध्ये सर्व सामान्यांची आयुष्यभराची जमापुंजी खर्ची झाली. परंतु त्या बदल्यात त्यांच्या हाती काहीच लागले नाही. यामुळे स्वप्नातल घर खरेदी करणाऱ्यांच स्वप्न काही सत्यात उतरलं नाही. काहींनी आत्महत्या केल्या. या सर्व घटनांना … Read more

What is RTI – RTI म्हणजे काय? RTI अर्ज सादर कसा करायचा? जाणून घ्या सोप्या शब्दात स्टेप बाय स्टेप

What is RTI भारत देशाचे नागरिक म्हणून संविधानाने आपल्यालाही काही अधिकार दिले आहेत. परंतु भारतातील अर्ध्याहून अधिक लोकांना याची कल्पनाच नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांचा बऱ्याच वेळा फसवणूकीचा सामना करावा लागतो. मात्र तुम्हाला जर तुमच्या अधिकारांबद्दल माहिती असेल, तर तुम्हाला कोणीही फसवू शकणार नाही. यासाठी हा लेख, या लेखात आपण माहिती अधिकार कायदा (RTI) याबद्दल सविस्तर … Read more

What is Lookout Notice – शिवद्रोही प्रशांत कोरटरकरवर फरार, लुकआउट नोटीस जारी; पण लुकआऊट नोटीस म्हणजे काय? वाचा सविस्तर…

What is Lookout Notice छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह आणि वादग्रस वक्तव्य करणारा व इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा शिवद्रोही नागपुरच्या प्रशांता कोरटकरला फरार घोषित करण्यात आले आहे. त्यामुळेच त्याचा शोध घेण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली आहे. बऱ्याच जणांना लुकआउट नोटीस म्हणजे काय हेच माहित नाही. कायद्याच्या … Read more

Aurangzeb Tomb – औरंग्याच्या कबरीला केंद्र सरकार संरक्षण का देत आहे? जाणून घ्या सविस्तर…

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील खुलताबाद येथे असलेले औरंगजेबाचे (Aurangzeb Tomb) थडगे हे सध्याच्या घडीला भारतातील समकालीन वादविवाद आणि संघर्षांचे केंद्रबिंदू बनले आहे. हिंदूत्ववाद्यांनी आक्रमक पवित्रा घेत, औरंग्याची कबर उखडून टाकण्याचा इशारा दिल्याने वातावरण तापले आहे. याची प्रचिती नागपुरातही आली. नागपुरात दंगल उसळली आणि या दंगलीत अनेक निष्पाप लोकांसह पोलिसही जखमी झाले. धक्कादायक बाब म्हणजे महिला पोलिसाचे … Read more

Happiest Country in The World in Marathi – सलग आठव्यांदा फिनलँड सर्वात आनंदी देश, पाकिस्तानही पुढे; भारत मागे का?

Happiest Country in The World in Marathi जगभरात 20 मार्च हा आंतरराष्ट्रीय आनंद दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आनंद दिवसाचे औचित्य साधत ‘वर्ल्ड हॅपिनेस’चा अहवाल जाहीर करण्यात आला. या अहवालात जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीमध्ये सलग आठव्यांदा फिनलँड या देशाने मुसंडी मारली आहे. खरतर फिनलँडमधील नागरिकांचे विशेष कौतुक केलं पाहिजे. त्यांच्या आनंदामुळेच देशाने … Read more

Ugliest Animal in The World – जगातील सर्वात कुरूप प्राणी ठरला न्यूझीलंडचा वर्षातील सर्वोत्तम मासा

Ugliest Animal in The World जगातील सर्वात कुरूप प्राणी एखाद्या देशाचा सर्वोत्तम प्राणी होऊ शकतो का? तुमचं उत्तर नाही असेल. परंतु न्यूझीलंड या सर्व गोष्टींना अपवाद ठरला आहे. जगातील शांत देशांच्या यादीत न्यूझीलंडचा समावेश केला जातो. याच न्यूझीलंडमध्ये एक आगळी वेगळी स्पर्धा माउंटन टू सी या ना-नफा संस्थेने आयोजित केली होती. या स्पर्धेत “जगातील सर्वात … Read more

error: Content is protected !!