korigad fort – कोळ्यांचा कोरीगड, वाचा गडाचा सविस्तर इतिहास…
पुणे आणि मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असणारा Korigad Fort सह्याद्रीच्या कुशीत बागडणाऱ्या मुलांना, तरुणांना आणि वयस्कर व्यक्तींना साध घालतं आहे. आयुष्याच्या टप्प्यावरील तिन्ही पिढींचा उल्लेख करण्याचे कारण, म्हणजे गडावर जाण्याची वाट अतिशय सहज, सरळ आणि चांगल्या दर्जाची आहे. त्यामुळे कोणत्याही वयातील व्यक्ती गडावर अगदी सहज जाऊ शकते. पावसाळी आणि हिवाळी वातावरणात गडाचे सौंदर्य खुलून निघते. … Read more