Wai News – वाई पालिकेच्या शाळेत ‘मनमानी’चा आरोप; समिती गठीत प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, चौकशीची मागणी
वाई नगरपालिकेच्या शाळा क्र. १० मध्ये शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना नियमबाह्य पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप संबंधित प्रभागाचे नगरसेवक गुरुप्रसाद चव्हाण यांनी केला आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांची निवड पारदर्शक प्रक्रियेविना करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नगरसेवक चव्हाण यांनी नगराध्यक्षांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सिद्धनाथवाडी प्रभागातील ही शाळा त्यांच्या कार्यक्षेत्रात येत … Read more