Wai News – अन् पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं! चिखलीचा सुपुत्र करण सोनावणेची मुंबई पोलीस दलात निवड
वाई (Wai News) तालुक्यातील चिखली गावचा सुपुत्र करण सोनावणे याची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत, सातत्याने परिश्रम करून करणने हे यश संपादन केले आहे. त्याच्या या यशामुळे चिखलीसह संपूर्ण वाई तालुक्याचा अभिमान उंचावला असून, गावकऱ्यांकडून त्याचे कौतुक होत आहे. करण सोनावणे याने लहानपणापासूनच पोलीस दलात … Read more