Social Media Rules – सोशल मीडियाचा बेलगाम वापर थांबणार? सरकारची हालचाल सुरू
सोशल मीडियावर (Social Media Rules) कोणत्याही पुराव्याशिवाय बदनामी करणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने त्याच्या वापरावर काही निर्बंध आणण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. या संदर्भात कायद्यात बदल किंवा नवीन तरतुदी करण्याची गरज आहे का, याचा अभ्यास करण्यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. समितीच्या … Read more