Benefits of Eating Apples – गोळ्यांना ब्रेक मारायचा आहे! दररोज एक सफरचंद खाच, जाणून घ्या चमत्कारिक फायदे

Benefits of Eating Apples धावपळीच्या जगात विद्यार्थी असो, चाकरमाणी असो अथवा व्यावसायकि असो. ज्याचा आहाराचा चांगला आणि संतुलित आहे, तोच व्यक्ती तंदुरुस्त राहून येणाऱ्या आव्हानांचा चांगल्या पद्धतीने सामना करू शकतो. श्रीमंत लोकं आहाराच योग्य गणित बसवण्यासाठी आहार तज्ञांचा सल्ला घेतात. त्यासाठी भरमसाठ फी देण्याची सुद्धा त्यांची तयारी असते. याउलट मध्यमवर्गीय नियमितपणे फळ किंवा पौष्टीक गोष्टी … Read more

Brain Health Tips Marathi – मेंदूच्या आरोग्यासाठी काय फायदेशीर आहे? वाचा…

“तुझा मेंदू गुडघ्यात आहे का”, हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा आई-वडिलांच्या तोंडी किंवा मित्रांच्या तोंडी एकला असेल. आपण काही तरी चुकीची गोष्टी केली, तर आपल्याला अशा पद्धतीने हिनवलं जातं. इतर कोणत्या अवयवाचा यावेळी उल्लेख केला जात नाही. मेंदूचाच (Brain Health Tips Marathi ) का उल्लेख केला जातो तर, मानवी मेंदू शरीराचा कमांडर आहे. विचार, स्मृती, … Read more

Hair Growth Tips in Marathi – आता केसांची वाढ होणार झटपट; तांदळाच्या पाण्यासह ‘या’ दहा घरगूती उपयांचा करा वापर, वाचा…

केस गळतीच्या समस्येमुळे पुरुषांसह महिलाही त्रस्त आहेत. केस गळत असल्यामुळे विविध घटकांचा उपयोग केसांच्या वाढीसाठी केला जातो. बऱ्याच वेळा डॉक्टरांचा सल्ला न घेता इतरांच एकून वेगवेगळे प्रयोग केसांवर केले जातात. यामुळे केस गळतीचं प्रमाण दुप्पट वेगाने वाढण्याची शक्यता निर्माण होते.  तुम्ही केस गळतीशी झुंजत असाल, केस पातळ होत असतील किंवा फक्त तुमच्या केसांची वाढ जलद … Read more

Stomach Cleansing Juice – तुमचही पोट साफ होत नाहीये! ‘या’ 10 फळ आणि भाज्यांचा ज्यूस प्याच, एका झटक्यात मिळेल आराम

लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच कधी ना कधी पोटाचा त्रास झाला असेलच, काहीजण तर नेहमीच पोट साफ होत नाही म्हणून चिंतेत असतात. पोट साफ झालं नाही तर, पूर्ण दिवसाचं गणित बिघडून जातं, कोणत्याही गोष्टीत लक्ष लागत नाही. एकंदरीत आपला दिवस खराब होतो आणि याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जाणवतो. या सर्व गोष्टी टाळायच्या असतील तर, घरच्या घरी … Read more

Top 10 Superfoods for Boosting Immunity – रोगप्रतिकारक शक्ती दुप्पट वेगाने वाढणार! ‘या’ 10 पदार्थांचा आहारात समावेश असलाच पाहिजे, वाचा एका क्लिकवर…

Top 10 Superfoods for Boosting Immunity धावपळीच्या या जगात आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे महत्त्वाचे आहे. सर्दी, ताप सारख्या आजरांशी लढणे असो अथवा गंभीर आजारांपासून स्वत:चा बचाव करणे असो, ज्याची रोगप्रतिकारक शक्ती चांगली तोच या लढाईत टिकून राहतो. या सर्व गोष्टी आपल्या आहारावर आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण कोणकोणते पदार्थ खाण्यास पसंती देतो, यावर अवलंबून आहे. … Read more

What To Do After 10th – दहावी उत्तीर्ण झालो पण पुढे काय करायचं? करिअरचे 10 मार्ग, विद्यार्थ्यांसह पालकांनीही वाचलं पाहिजे

दहावीचा एक टप्पा पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा एक नवीन प्रवास सुरू होतो. या प्रवसाता रस्ता भरकटण्याची शक्यता फार असते. ज्या विद्यार्थ्यांच्या घरामध्ये शिक्षणाचा इतिहास आहे, अशा घरांमधील विद्यार्थी सहसा रस्ता भरकटत नाहीत. परंतु महाराष्ट्रात आजही बऱ्याच घरांमधील पालक अशिक्षीत आहेत. त्यामुळे मुलांना शिक्षणाच्या बाबतीत योग्य ती माहिती देण्यात ते असमर्थ ठरतात. यामुळे मुलांना सुद्धा What To … Read more

Benefits of Bitter Gourd – कारलं पाहून नाक मुरडतायत; त्याचे फायदे जाणून घेताच चवीने घ्याल अस्वाद, वाचा…

कारलं पाहिलं की मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत सर्वांचच तोंड वाकडं होतं. कुटुंबातील सदस्यांचा विचार केला तर, हातावरील बोटांवर मोजण्याइतकेच लोकं कारलं खाण्याला पसंती देतात. परंतु कारल्याचे असे काही आरोग्य फायदे (Benefits of Bitter Gourd) आहेत, ते जाणून घेतल्यावर तुम्ही सुद्धा चवीने कारलं खाण्याला पसंती द्याल. आशिया, आफ्रिका आणि कॅरिबियनमध्ये, आजारांवर उपचार करण्यासाठी आणि एकूणच आरोग्य सुधारण्यासाठी … Read more

Maharashtra – आई-बहिणीवरुन शिवी दिल्यास दंड आकारणार गाव माहितीये का? ग्रामपंचायतीने घेतलेले ‘हे’ 13 निर्णय ऐतिहासिक आहेत, वाचा…

Maharashtra असो अथवा भारत राग आला की राग व्यक्त करण्याच साधन म्हणजे शिवी. प्रामुख्याने आई आणि बहिणीवरुन घाणघाण शिव्या दिल्या जातात. यावरुन वादही होतो आणि वादाच रुपांतर हाणामारीत होतं. शिवी दिल्यामुळे झालेल्या मारामारील अनेकांना आपला जीवही गमावला आहे. अशा काही घटना महाराष्ट्रासह भारतात घडल्या आहेत. परंतु शिव्या घालण्यावर बंदी घातली तर, प्रश्नच संपून जाईल. अहिल्यानगरमध्ये … Read more

Disadvantages of alcohol – गटागटा 5 दारुच्या बाटल्या प्यायला, 10 हजारांच्या पैजेपाई 8 दिवसांच बाळ पोरकं झालं

मित्रांसोबत पैज लावणे एका 21 वर्षीय तरुणाला चांगलच महागात पडलं आहे. कार्तिकने त्याच्या मित्रांसोबत पाच दारुच्या (Disadvantages of alcohol) पूर्ण बाटल्या पिण्याची पैज लावली होते. तसेच त्या बदल्यात 10 हजार रुपये तो जिंकणार होता. कार्तिकने पैज स्वीकारली आणि गटागटा एकामागोमाग एक पाच दारुच्या बाटल्या पिल्या. तौ पैज जिंकला पण, शरीराला हे मान्य नव्हतं. काही वेळातच … Read more

Social Media impact – फॉलोवर्स कमी झाले म्हणून तरुणीने जीवन संपवलं; सोशल मीडियाचा विळखा, उद्या तुमच्या मुलाचाही…

जन्माल्या आलेल्या लहान मुलाचं आधार कार्ड काढण्याच्या आगोदर पहिलं इन्स्टाग्रामवर अकाऊंट (Social Media impact) ओपन केलं जातं. त्यानंतर सुरू होतो फॉलोवर्स आणि फेक कुटुंब तयार करण्याचा जीवघेणा खेळ. याच जीवघेण्या खेळामध्ये एका 24 वर्षीय तरुणीने आपला जीव संपवला आहे. कारण काय तर, इन्स्टाग्रामवरचे फॉलोवर्स कमी होत होते. एवढ्या शुल्लक कारणाणुळे या तरुणीने आई-वडिलांचा विचार न … Read more