Rohida Fort Information In Marathi – भोरच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष किल्ले रोहिडा; गडाला विचित्रगड असे का म्हणतात? जाणून घ्या

Rohida Fort Information In Marathi छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्याचा गौरवशाली इतिहास अखंड भारताला माहित आहे. सह्याद्रीच्या पर्वत रागांमध्ये भोरच सौंदर्य अगदी खुलून उठतं. याच भोरमध्ये अगदी थाटात मराठ्यांच्या शौर्याची कथा सांगणारा रोहिडा (विचित्रगड) किल्ला उभा आहे. समुद्रसपाटीपासून १०८३ मीटर उंचीवर असलेला या किल्ल्याचे केवळ सामरिक महत्त्वच नाही तर त्याचे … Read more

Important Helpline Numbers in India – महिला आणि बाल सुरक्षा ते ज्येष्ठ नागरिक आणि वृद्धांना आधार; सर्व हेल्पलाईन क्रमांक एका क्लिकवर, वाचा…

Important Helpline Numbers in India भारता हा जगातील इतर अनेक देशांपेरक्षा प्रत्येक गोष्टीत वेगळा आहे. म ते संस्कृती असो, परंपरा असो अथवा लोकसंख्या असो. प्रत्येक गोष्टीत भारताच वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर अनेक भाषा बोलणारे लोकं भारतामध्ये राहतात. त्यामुळे उत्तरकेडील लोकांना दक्षिणेकडील भाषा बोलता येत नाही किंवा दक्षिणेकडील लोकांना उत्तरेकडील लोकांची भाषा बोलता येत नाही. अशा परिस्थितीत … Read more

What Is Repo Rate – RBI ने रेपो रेटमध्ये केली कपात; गृह कर्ज, वाहन कर्ज आणि EMI वर याचा काय परिणाम होतो? वाचा…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांमध्ये घेतलेल्या धाडसी निर्णायांमुळे सध्या जगभरातील आर्थिक गणित बिघडली आहेत. भारतावर सुद्धा त्याचा परिणाम झाला आहे. टॅरिफच्या धस्तीने शेअर बाजार कोसळला आहे. या सर्व संकटाच्या परिस्थितीत RBI ने रेपो रेट (What Is Repo Rate) कमी करण्याचा निर्णय घेत एक प्रकारे देशातील नागरिकांना दिलासा दिला आहे. RBI ने रेपो … Read more

Priyansh Arya – चेन्नईची यथोचित धुलाई करणारा पंजाबचा नवा हिरो प्रियांश आर्य कोण आहे? कुठे झाला त्याचा जन्म? वाचा…

पंजाब (PBKS) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (CSK) या सामन्यात यंगस्टर Priyansh Arya ने धुवाँधार फलंदाजी करत स्टेडियमच्या प्रत्येक कोपरा पिंजून काढला. 42 चेंडूंमध्येच त्याने 9 खणखणीत षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 103 धावांची खेळी केली. त्याचबरोबर फक्त 39 चेंडूंमध्ये शतक ठोकण्याचा विक्रम सुद्धा केला. याबाबतीत भारतीय खेळाडूंच्या यादीत युसूफ पठाणच्या नंतर त्याचा नंबर आहे. प्रियांश … Read more

What Is Excise Duty – केंद्र सरकारने उत्पादन शुल्का प्रतिलिटर 2 रुपयांची केली वाढ, उत्पादन शुल्क म्हणजे काय? त्याचा सामान्यांवर काय परिणाम होतो? वाचा…

आंतरराष्ट्रीय बाजारात सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळे क्रूड ऑईलचे आंतरराष्ट्रीय बाजारातील दर 65 डॉलर प्रति बॅरलवर घसरले आहेत. त्यामुळे त्याचा भारतातील नागरिकांना फटका अथवा फायदा होणार नाही. कारण केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात (What Is Excise Duty) सोमवारी (7 एप्रिल 2025) प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली आहे. सध्या भारतात पेट्रोलचे दर 109 रुपयांच्या आसपास आणि डिझेलचे दर … Read more

5 Tips For Positive Morning – दिवसाची सुरुवात सकारात्मक करण्यासाठी “या” 5 गोष्टी रोज केल्याच पाहिजेत

5 Tips For Positive Morning दिवसाची सुरुवात प्रसन्न झाली की संपूर्ण दिवस आनंदात आणि उत्साहात जातो. हा प्रत्येकाचा अनुभव आहे. व्यक्ती शहरात राहणारा असो अथवा गावात राहणारा. प्रत्येकासाठी सकाळचे काही तास हे खूप महत्त्वाचे असतात. या ठरावीक वेळेत तुम्ही कोणत्या गोष्टींना प्राधान्य देता यावरुन तुमचा दिवस कसा जाणार हे अवलंबून असते. बऱ्याच वेळा सकाळी उठलं … Read more

AI English Speaking Practice Free – कोणताही क्लास न लावता अगदी मोफत इंग्रजी बोलायला शिका, कसं ते जाणून घेण्यासाठी वाचा…

AI English Speaking Practice Free इंग्रजी म्हटलं की भले भले गार होतात. इंग्रजी वाचणाऱ्यांची संख्या करोडोंमध्ये आहे, परंतु इंग्रजी बोलण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा हाच आकडा हजाराच्या घरात येऊन पोहोचतो. भारत विविध भाषांनी समृद्ध आहे. प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. त्यामुळे इंग्रंजीला भारतात म्हणावे इतके स्थान नाही. परंतु सध्याच्या घडीला इंग्रजीला सर्वाधिक महत्त्व … Read more

Disadvantages of Credit Cards – क्रेडिट कार्ड घ्या क्रेडिट कार्ड… पण त्याचे धोके माहितीयेत का? वाचा…

Disadvantages of Credit Cards क्रेडिट कार्ड घ्या, अस म्हणणारे तुम्हाला वारंवार स्टेशनवर किंवा मोक्याच्या ठिकाणी पहायला मिळत असतील. क्रेडिट कार्डचे विविध फायदे सांगून तुम्हाला अलगद जाळ्यात ओढळं जात. काही जणांना त्याची कल्पना असते, परंतु काही जणांना मात्र क्रेडिट कार्डच्या धोक्यांबद्दल जराही कल्पना नसते. क्रेडिट कार्डचे अनेक फायदे असले तरी क्रेडिट कार्डचे असंख्य धोके आहेत. याच … Read more

Benefits Of Waking Up Early In The Morning – सकाळी लवकर उठण्याचे फायदे जाणून तुम्हीही चकीत व्हाल

Benefits Of Waking Up Early In The Morning धावपळीच्या या जगात लोकांची दिनचऱ्या आणि वेळेच गणित पूर्णपणे बदलून गेलेल आहे. बऱ्याच जणांची कामावर जाण्याची वेळ ठरलेली असते परंतु कामावरून घरी परतण्याची वेळ निश्चित नसते. या नेहमीच्या अनियमिततेमुळे जेवण आणि झोपेचं गणित पूर्णपणे बदलून जातं. अवेळी जेवण, अवेळी झोप याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. तसेच लेट … Read more

ICE Apple – असंख्य फायद्यांनी समृद्ध ताडगोळा, पचनापासून ते मेंदूचे कार्य सुधारण्यापर्यंत शरीरासाठी आहे उपयूक्त; वाचा…

ICE Apple in Marathi उन्हाळा सुरू झाला की, सर्वत्र नारळासारखच पण छोट्या आकाराच एक फळं सर्वांच लक्ष वेधून घेतं. बऱ्याच जणांना नेमका तो प्रकार काय आहे किंवा खायचं कस हेही अनेकांना माहित नाही. महाराष्ट्रात ताडगोळे या नावाने हे फळं प्रचलित आहे. भारताच्या दक्षिण आणि किनारी भागांमध्ये ताडगोळ्यांना (Tadgola Fruit ) मोठी मागणी आहे. त्याचाल Ice … Read more

error: Content is protected !!