Chanderi fort – गगनाला भिडणारा चंदेरी, एक थरकाप उडवणारा गड
महाराष्ट्राच्या कडे कपाऱ्यांमध्ये अभेद्य आणि ढगांना भिडणारे काही मोजकेच गड आहेत. अशा गडांवर जाण्यासाठी काळीज वाघाचं पाहिजे. ज्यांना उंचीची भीती वाटते त्यांनी अंगातील भीती नाहीशी करण्यासाठी सहकाऱ्यांसोबत आवर्जून अशा गडांना भेट दिली पाहिजे. योगायोगाने आपल्या महाराष्ट्रात असे काही मोजके गड आहेत. तोरणा, गोरखकड, भैरवगड आणि Chanderi Fort हे त्यातली काही नावं. आयुष्याच्या या रंगमंचावर जगताना … Read more