Wai News – BSF निवृत्त आजोबांची प्रेरणा; एकसरचा सुपुत्र यशाच्या शिखरावर! करन अनिल घाडगे मुंबई पोलीस दलात
वाई (Wai News) तालुक्यातील एकसर गावचा सुपुत्र करन अनिल घाडगे याने जिद्द, कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर मुंबई पोलीस दलात निवड मिळवत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. करन केवळ 5वीत असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. या कठीण प्रसंगानंतर आईने खंबीरपणे जबाबदारी सांभाळली, तर BSF मधून निवृत्त असलेल्या आजोबांनी शिस्त, देशसेवेची प्रेरणा आणि वर्दी घालण्याचे स्वप्न त्याच्या … Read more