Piaggio “Shiksha Se Samriddhi” Program 2023-24 / पियाजिओ “शिक्षा से समृध्दी” कार्यक्रम 2023-24

महिला विद्यार्थिनींसाठी सुवर्ण संधी. ज्या महिला विद्यार्थिनी पदवी, पदव्युत्तर आणि पदविका स्तरावर STEM (Science, Technology, Engineering, Mathematics) या अभ्यासक्रमाला शिकत असतील त्यांच्यासाठी ही शिष्यवृत्ती लाभदायक ठरणार आहे पियाजिओ व्हाइकल्स प्रा. लि. Piaggio Vehicles Pvt. Ltd. पियाजिओ व्हाइकल्स प्रायव्हेट लिमीटेड ही भारतातील एक अग्रणी 3-चाकी मालवाहतूक निर्मीण करणारी कंपनी आहे. पियाजिओ कंपनी डिझेल, पेट्रोल, सिएनजी आणि … Read more

1,00,000 लाख रु. पर्यंत आर्थिक सहाय्य Infosys STEM Stars Scholarship 2023

१,००,००० लाख रु. पर्यंत आर्थिक सहाय्य Infosys STEM Stars Scholarship 2023 (Science, Technology, Engineering, Mathematic) या विषयांमध्ये पदवीपूर्व पदवी अभ्यासक्रम करण्याची ईच्छा बाळगणाऱ्या विध्यार्थिनींसाठी ही शिष्यवृत्ती भविष्याच्या दृष्टीने महत्वाची भूमिका बजावणार आहे. Infosys Foundation च्या वतीने हा शिष्यवृत्ती उपक्रम राबवण्यात येत आहे. शिष्यवृत्ती कार्यक्रम STEM या क्षेत्रातील अभ्यासक्रमांच्या कालावधीसाठी १,००,००० रु. पर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान … Read more

विध्यार्थीनींसाठी १,००,००० रु. शिष्यवृत्ती Navisite’s Next Steminist Scholarship India 2023-24/ STEM

विध्यार्थीनींसाठी १,००,००० रु. शिष्यवृत्ती (Scholarship For Undergraduate students in India). विध्यार्थींनींना चांगले शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी नेव्हीसाइट्स नेक्स्ट स्टेमिनिस्ट स्कॉलरशिप २०२३-२४ प्रदान करण्यात येणार आहे. ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यामागचा कंपनीचा मुख्य हेतु म्हणजे तंत्रज्ञानातील स्त्री आणि पुरुष हा भेदबाव नष्ट करणे. मुलींना सुद्धा या STEM What is stem (Science, technology, engineering, and … Read more

ईयत्ता ६वी ते १२वी मध्ये शिकत असणार्या विध्यार्थ्यांसाठी १०,००० हजार रु.ची शिष्यवृत्ती / SBI Asha Scholarship

ईयत्ता ६वी ते १२वी मध्ये शिकत असणार्या विध्यार्थ्यांसाठी १०,००० हजार रु.शिष्यवृत्ती. SBI Asha Scholarship किंवा एसबीआय आशा शिष्यवृत्ती हा २०२३ चा शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे. ही स्कॉलरशिप SBI Foundation scholarship किंवा एसबीआय फाऊंडेशनच्या इंटिग्रेटेड लर्निंग मिशन (ILM) च्या वतीने राबवण्यात येत आहे. SBI Foundation स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI) CSR शाखा आहे. बँकेपूर्त मर्यादित न राहता … Read more

मुलींसाठी ५०,००० रु AICTE Pragati Scholarship for girls २०२३-२४ / प्रगती शिष्यवृत्ती

मुलींसाठी ५०,००० रु. AICTE Pragati Scholarship for girls म्हणजेच प्रगती शिष्यवृत्ती २०२३-२४. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेद्वारे लागू करण्यात येणारी सरकारी शिष्यवृत्ती आहे. या Pragati Scholarship चा उद्देश समाजातील आर्थीकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विध्यार्थीनींना तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी आर्थीक पाठबळ पुरवणे आणि त्यांच्या शिक्षणात कोणताही आढतळा येऊ नये यासाठी प्रयत्न करणे. आर्थिक सहाय्य पूढील प्रमाणे देण्यात येईल … Read more

इयत्ता पहिले ते सहावीच्या मुलांना १५,००० रु. आर्थिक सहाय्य शालेय विध्यार्थ्यांसाठी HDFC बँक परिवर्तनाचा ECSS कार्यक्रम/ HDFC Bank Parivartan’s ECSS Programme for School Students (Merit-cum-Need Based) 2023-24

इयत्ता पहिले ते सहावीच्या मुलांना १५,००० रु.आणि ८वी ते १२वी च्या मुलांना १८,००० रु.आर्थिक सहाय्य शालेय विध्यार्थ्यांसाठी (scholarship for school students) HDFC बँक परिवर्तनाचा ECSS कार्यक्रम (मेरिट-कम-नीड बेस्ड). या शिष्यवृत्तीचा उद्देश समाजातील वंचित, हुशार आणि गरजू विध्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या आधार देणे आहे. हा शिष्यवृत्ती कार्यक्रम इयत्ता पहिले ते बारावी (scholarship for 10th passed students), डिप्लोमा, आयटीआय … Read more

The Fuel Business School CSR Scholarship 2023-24 / द फ्युल बिझनेस स्कूल CSR शिष्यवृत्ती २०२३-२४

द फ्युल बिझनेस स्कूल CSR शिष्यवृत्ती २०२३-२४ scholarship for girls फ्युल म्हणजेच (फ्रेंडस यूनियन फॉर एनर्जींग लाइफ्स) चा हा एक उपक्रम आहे. आर्थिक बाजूने कमकुवत असणाऱ्या मुलींना आधार देऊन त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला पाठिंबा देणे हा शिष्यवृत्तीचा मुख्य उद्देश आहे. या शिष्यवृत्ती अंतर्गत, फ्युल बिझनेस स्कूलमध्ये PGDM किंवा BBA प्रोग्रामच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विध्यार्थीनींना १०० … Read more

५० हजार रु शिष्यवृत्ती, DXC प्रोग्रेसिंग माइंड्स स्कॉलरशिप २०२३-२४ / DXC Progressing Minds Scholarship 2023-24

५० हजार रु शिष्यवृत्ती रक्कम DXC प्रोग्रेसिंग माइंड्स स्कॉलरशिप प्रोग्राम २०२३-२४ अंतर्गत हा स्कॉलरशिप उपक्रम राबवण्यात येत आहे. गरीब आणि होतकरू हुशार विध्यार्थ्यांच्या क्रीडा किंवा शैक्षणिक खर्चाला चालना देण्यासाठी हा शिष्यवृत्ती उपक्रम राबवण्यात आला येत आहे. या राष्ट्रीयस्तरीय शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत, STEM म्हणजेच Science, Technology, Engineering, Math या क्षेत्रात शिकत असलेल्या मुली आणि ट्रान्सजेंडर विध्यार्थ्याना शिक्षणासाठी … Read more